IIT ची नोकरी सोडून इंजिनियर राबतोय शेतात; विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या समस्येवर शोधला भन्नाट उपाय
Buldhana News : IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका तरुण इंजिनियरनं शेती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम विदर्भातील शेतीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय.. त्याचा हा शेतीमधील प्रयोग शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
Dec 29, 2024, 10:19 PM ISTबापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं?
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या आढळल्या असून त्यामुळं डॉक्टरही अचंबित झालेत. या अळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
Aug 8, 2024, 09:18 PM ISTराज्याच्या 'या' भागात सापडली शंकराची भव्य पुरातन पिंड; मंदिर की समाधी, संभ्रम कायम
Maharashtra Travel News : सध्याच्या घडीला अशीच एक अद्भूत गोष्ट राज्याला मिळालेला वारसा आणखी समृद्ध करताना दिसत आहे.
May 21, 2024, 11:41 AM IST
मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा
Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला.
Feb 21, 2024, 07:46 AM IST
Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTproud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी
बुलढाणा येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवरुन पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 15, 2023, 10:15 PM ISTSamruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.
Jul 1, 2023, 07:16 PM ISTRaj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!
Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.
Jul 1, 2023, 04:48 PM ISTBuldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTSuccess Story: बुलढाणा टू युके... मेंढपाळ पुत्राच्या जिद्दीची उंच भरारी!
Buldhana News: महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वच्छता मिञ पुरस्कार देखील सौरभ हटकरला (Saurabh hatkar) मिळाला होता. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यात देखील सौरभचा मोलाचा वाटा राहिला आहे.
Jun 19, 2023, 12:43 AM ISTआताची मोठी बातमी! बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी SIT पथकाची नेमणूक
HSC Exam Paper Leak: बारावीचा गणितच्या पेपरफुटीप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये परीक्षेच्या अर्धातास आधीपासूनच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Mar 6, 2023, 05:58 PM ISTबुलढाणा | विदर्भात वसंताची चाहूल; केशर रंगाची उधळण
बुलढाणा | विदर्भात वसंताची चाहूल; केशर रंगाची उधळण
Mar 2, 2021, 08:35 AM ISTबुलढाणा | एकाच गावात दीडशे गावकरी पॉझिटीव्ह
बुलढाणा | एकाच गावात दीडशे गावकरी पॉझिटीव्ह
Feb 24, 2021, 11:45 AM ISTबुलढाणा | बुडणाऱ्या ५ तरूणांना वाचवताना सुरशेंचा मृत्यू
बुलढाणा | बुडणाऱ्या ५ तरूणांना वाचवताना सुरशेंचा मृत्यू
Nov 3, 2020, 11:35 AM IST