बुलढाणा

रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे

शिक्षणावर अधिक खर्च करायचा असेल तर रस्ते, धरण, शेतकरी यांचे पैसे कापावे लागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...

Jun 6, 2015, 11:06 PM IST

बुलडाण्यात पैशांचा पाऊस, नकली नोटा देणारी टोळी अटकेत

आपण पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून लोकांना फसविणारी टोळी आज मेहकर पोलिसांनी अटक  केली. पोलिसांनी ५ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याजवळून ६० लाख रुपयांच्या नकली नोटा देखील जप्त केल्या आहेत. 

Jun 5, 2015, 10:50 AM IST

ऑडिट मतदारसंघाचं : बुलढाणा

ऑडिट मतदारसंघाचं - बुलढाणा

Apr 4, 2014, 01:41 PM IST

बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहुलगाव फाटयाजवळ काटी या गावावारून मलकापूरला येत असलेल्या बसला समोरून येणा-या ट्रकनं चिरडलंय. या भीषण अपघातात ५ विद्यार्थिनी जागीच ठार झाल्यायत. तर 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. सकाळी सात वाजता हा अपघात झालाय.

Jan 10, 2014, 02:47 PM IST

वाल्याचा झाला वाल्मिकी

वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं तुम्ही आता पर्यंत धार्मिक ग्रंथातून ऐकलं असेल....पण आजच्या काळातही ते अशक्य नसल्याचं इंदूरच्या श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टने दाखवून दिलंय...वाल्याचा वाल्मिकी झाल्याची अशीच एक कहाणी...

Aug 16, 2013, 09:32 PM IST