महाशिवरात्री २०१८: शिवच्या डोक्यावर चंद्रकोर का असते?
शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर का असते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुराणकथांचा आधार घेतला की सापडते.
Feb 13, 2018, 09:20 AM ISTमहाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो?
जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.
Feb 13, 2018, 09:05 AM ISTमहाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय?
तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?
Feb 13, 2018, 08:58 AM IST'येथे' देवाला प्रसन्न करण्यासाठी चढवली जाते दारू!
देव भक्तीचा भुकेला...' असे जरी म्हटले जात असले तरी देवळात जाताना भाविक फुलं, नारळ, हार, पेढे असं बरंच काही घेऊन जातात.
Nov 4, 2017, 01:59 PM ISTभगवान शंकराची १० नावं आणि त्याचा अर्थ
शिव हा शब्द 'वश्' या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
Mar 7, 2016, 04:19 PM ISTया सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका
मुंबई : आज महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.
Mar 2, 2016, 04:57 PM IST'भगवान रामाचा जन्म भारतात नाही तर पाकिस्तानात झाला'
'हिंदू देवता भगवान रामाचा जन्म पाकिस्तानात झाला होता...' हा दावा केलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य अब्दुल रहिम कुरेशी यांनी... आपलं पुस्तक 'फॅक्ट ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात...
Nov 6, 2015, 01:07 PM IST