भाजपला धक्का वसुंधराराजे यांचा राजीनामा

भाजपला धक्का ! वसुंधराराजे यांचा राजीनामा

राजस्थान भाजपमध्ये गटबाजीला उधाण आलं आहे. राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्या प्रस्तावित लोकजागरण यात्रेवरून पक्षात दोन गट पडले आहेत.

May 6, 2012, 03:35 PM IST