'राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे उघड'
यामुळे वेड्यांच्या संख्येत भर पडल्यास ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेस शोभणार नसल्याचा चिमटा भाजप सरकारला काढण्यात आला आहे.
Nov 16, 2019, 07:50 AM IST'काँग्रेसच्या ९० टक्के आमदारांना भाजपाचं सरकार नको'
बुधवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक मुंबईत पार पडली
Nov 6, 2019, 07:31 PM ISTसूडानं पेटलेल्या सरकारच्या टार्गेटवर शरद पवार - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पवारांना पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलीय
Sep 27, 2019, 12:19 PM ISTभाजपा सरकार माझी हत्या करेल- आ. जिग्नेश मेवाणी
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझी हत्या करेल अशी भिती वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे.
Jan 17, 2018, 04:01 PM ISTएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम आहे. विदर्भातील १८ शेतकऱ्यांचे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या, अशा रोखठोक शब्दात शिवसेनेने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Oct 3, 2017, 08:04 AM ISTमहागाईविरोधात सेना आज रस्त्यावर उतरणार
शिवसेनाही या मुद्द्याला घेऊन आक्रमक झाली आहे.
Sep 23, 2017, 08:42 AM ISTअजित पवारांची भाजपा सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 01:57 PM ISTयुपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये १५ % वाढ
देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीय.
Dec 8, 2011, 04:39 AM ISTसरकार-लिट्टे गुप्त बैठकीबाबत गौप्यस्फोट
नॉर्वेचे कॅबिनेट मंत्री एरिक सोल्हेम यांनी सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी २००२ साली लिट्टेशी गुप्त भेट घेतली होती असं ते म्हणाले. लिट्टे आणि श्रीलंका सरकार यांच्यात युध्दबंदी होण्याच्या अगोदर ही भेट झाली होती.
Nov 13, 2011, 03:00 PM IST