भाजपा

निंबाळकरांच्या हल्लेखोराचा पक्षाशी संबंध नाही, भाजपाचा खुलासा

हल्ल्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली

Oct 16, 2019, 05:42 PM IST

'अमित शाहला पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत होतं का ?'

 सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमनताई आर.आर.पाटील यांची प्रचारसभा

Oct 16, 2019, 07:37 AM IST

भाजपाचं संकल्पपत्र प्रसिद्ध, दलित-ओबीसी नेत्यांचा पाठिंबा

बाबासाहेब आंबेडकरांचं इंदूमिलमधील स्मारक २०२० मध्ये पूर्ण करणार असल्याचंही संकल्पपत्रात नमूद करण्यात आलंय

Oct 15, 2019, 07:11 PM IST

एक होता 'स्वाभिमान' म्हणत 'कमळवासी' झाले नारायण!

तंगवत तंगवत का होईना, राणेंचा भाजपा प्रवेश एकदाचा पार पडला

Oct 15, 2019, 06:36 PM IST

पाहा शिवसेनेमधील 'टीम आदित्य'

शिवसेनेच्या कर्पोरेट लूकपासून ते... 

Oct 14, 2019, 11:00 PM IST

अनुच्छेद ३७०नंतर ३७१ ही काढाल का? पवारांनी मोदींना डिवचलं

पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. 

Oct 14, 2019, 06:36 PM IST

'भाजपाला मत देणं म्हणजे पाकिस्तानवर बॉम्ब टाकणं'

मीरा-भाईंदरमध्ये भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

Oct 14, 2019, 11:14 AM IST

मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात रंगतदार लढत

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व निर्माण केले आहे.

Oct 13, 2019, 12:38 PM IST

भाजपाला राज्यात एकही मुस्लीम उमेदवार सापडला नाही?

प्रमुख चार पक्षांपैकी काँग्रेसनं सर्वाधिक ११ मुस्लिमांना तिकिट दिलंय

Oct 12, 2019, 11:22 AM IST

मुख्यमंत्र्याचे हॅलिकॉप्टर चिखलात रुतल्यानंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

 मुख्यमंत्री आपल्या सर्व नियोजित सभा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Oct 11, 2019, 07:24 PM IST

कौन बनेगा मुख्यमंत्री? सेना-भाजपचा रंगला खेळ!

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार चुरस रंगणार आहे

Oct 11, 2019, 09:49 AM IST

...हे आहेत राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार

अनेकांची नजर लागलीय ती घाटकोपर पूर्व या मतदारसंघाकडे...

Oct 10, 2019, 03:39 PM IST

भुसावळमध्ये नगरसेवकाची राजकीय हत्या की टोळीयुद्धाचा बळी?

हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या खरात कुटुंबीयांना घटनेची आपबीती सांगताना अश्रू अनावर झाले

Oct 9, 2019, 09:51 AM IST