भाजप

ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

त्याबाबतचा निर्णयही होणार ... 

Sep 23, 2020, 12:44 PM IST

केंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना

केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे. 

Sep 19, 2020, 09:33 AM IST

'युती करून चूक केली, १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो', फडणवीसांचा दावा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, फडणवीसांची कबुली

Sep 18, 2020, 07:41 PM IST

आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता- दानवे

आरक्षणासंदर्भातील ठराव मांडला होता

Sep 18, 2020, 12:58 PM IST

कंगनाने महाराष्ट्राच्या कन्येबाबत हीन शब्द वापरल्याचा जाहीर निषेध- सचिन सावंत

'महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांना भाजप संचालित कंगनाने अत्यंत हीन शब्द काढूनही भाजप गप्प का?'

Sep 18, 2020, 11:43 AM IST

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 17, 2020, 01:39 PM IST

उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे.  

Sep 17, 2020, 01:37 PM IST

भाजप नेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला, त्यानंतर केली सारवासारव

सायन रुग्णालयासमोर आंदोलन करत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला.  

Sep 16, 2020, 07:31 AM IST
 Mumbai BJP Leader Pravin Darekar Rasta Roko Andolan For Sion_s Hospital Dead Body Exchange PT3M23S

भाजपचं रास्ता रोको आंदोलन

भाजपचं रास्ता रोको आंदोलन

Sep 15, 2020, 07:55 PM IST
State HM Anil Deshmukh Order Inquiry On BJP Leader Beaten Army Officer Reaction By BJP MP Unmesh Patil PT1M8S

नवी दिल्ली | २०१६ मध्ये माजी सैनिकाला भाजप नेत्याकडून मारहाण

नवी दिल्ली | २०१६ मध्ये माजी सैनिकाला भाजप नेत्याकडून मारहाण

Sep 15, 2020, 07:00 PM IST

माजी सैनिकाला मारहाण : खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश

भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.  

Sep 15, 2020, 02:37 PM IST

कंगना अॅक्टर आहे, दिलेल्या स्क्रिप्टनुसार ती बोलत आहे - अनिल परब

शिवसेनेची कंगनावर पुन्हा एकदा टीका 

Sep 14, 2020, 03:05 PM IST

मुख्यमंत्र्यांनी आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल, चंद्रकांत पाटलांचा टोला

Sep 13, 2020, 07:02 PM IST