मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का
मध्य प्रदेशात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Mar 10, 2020, 02:31 PM ISTराज्यसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची बैठक, यांच्या नावाची चर्चा
दिल्लीत भाजप पार्लेमेंटरी बोर्डची आज बैठक. राज्यसभेसाठी यांच्या नावाची चर्चा.
Mar 10, 2020, 12:48 PM ISTनवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसचा हात सोडणार?
नवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसचा हात सोडणार?
Mar 10, 2020, 12:05 PM ISTनवी दिल्ली । भाजप पार्लेमेंटरी बोर्डाची आज बैठक
दिल्लीत आज भाजप पार्लेमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे. राज्यसभेचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले, एकनाथ खडसे, रामदास आठवले यांची नावे आघाडीवर आहेत.
Mar 10, 2020, 11:45 AM ISTज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTकाँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
Mar 10, 2020, 09:32 AM ISTनवी दिल्ली | भाजप पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक
नवी दिल्ली | भाजप पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक
Mar 10, 2020, 09:10 AM ISTभाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान
मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.
Mar 10, 2020, 08:18 AM IST'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
Mar 8, 2020, 05:30 PM IST