भाजप प्रवेश करत ज्योतिरादित्य सिंधियांच्या हाती 'कमळ'
सिंधियांनी मानले आभार
Mar 11, 2020, 03:10 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM ISTमध्य प्रदेशात राजकीय संकट : काँग्रेसने राजस्थान तर भाजपने दिल्लीत आमदार हलविले
मध्य प्रदेशात राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.
Mar 11, 2020, 08:09 AM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM ISTविरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता
विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2020, 07:40 AM IST
डी कोड | सिंधियांच्या घरी मातीच्या चुली; राजकीय संघर्षाचा डेलीसोप
डी कोड | सिंधियांच्या घरी मातीच्या चुली; राजकीय संघर्षाचा डेलीसोप
Mar 11, 2020, 12:05 AM ISTसिंधियांच्या घरी मातीच्या चुली; राजकीय संघर्षाचा डेलीसोप
सिंधिया म्हणजे मध्य प्रदेशातलं मोठं प्रस्थ.
Mar 10, 2020, 08:59 PM ISTराजीनामा देण्यासाठी... सिंधियांच्या निर्णयावर मुलाची पहिली प्रतिक्रिया
त्याने केलेलं हे ट्विटही बरंच चर्चेत आहे.
Mar 10, 2020, 08:08 PM IST
ज्योतिरादित्य शिंदियांचा भाजप प्रवेशाचा आजचा मुहूर्त टळला
मध्य प्रदेशमधल्या राजकीय घडामोडींमध्ये भोपाळ आणि दिल्लीत बैठकींचं सत्र सुरुच आहे.
Mar 10, 2020, 08:01 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM IST