भाजप

कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

पोलिसांनी हा परिसर सील केला असून याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही. 

May 19, 2020, 07:39 PM IST

कोरोनाचं संकट आणि निवडणुकीआधी भाजप आणि ममतांमध्ये संघर्ष

कोरोनाच्या काळातही दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष

May 15, 2020, 04:30 PM IST

भाजपमधला वाद वाढला, खडसेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

May 13, 2020, 08:13 PM IST

'म्हणून पंकजा मुंडेंना तिकीट नाकारलं', चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कारण

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी का मिळाली नाही?

May 13, 2020, 06:57 PM IST

खडसेंना भाजपने काय काय दिलं? चंद्रकांत पाटील यांनी वाचला पाढा

चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंवर निशाणा

May 13, 2020, 05:27 PM IST

'...तर खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागत', बाळासाहेब थोरातांची ऑफर

 भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑफर दिली आहे.

May 13, 2020, 02:32 PM IST

विधान परिषद बिनविरोध : चौघांनी अर्ज घेतले मागे तर अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद

राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.  

May 13, 2020, 08:48 AM IST

विधानपरिषद निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

या पक्षाकडून ऑफर असल्याचा दावा

May 12, 2020, 12:35 PM IST

'योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ', खडसेंचा भाजपला सोडचिठ्ठी द्यायचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

May 10, 2020, 11:29 PM IST

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

May 10, 2020, 04:04 PM IST

मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार, विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.

May 9, 2020, 09:08 PM IST

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, काँग्रेस दोघांना उतरवणार, पहिल्या उमेदवाराची घोषणा

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

May 9, 2020, 06:57 PM IST

‘’‘मोदी गो बॅक’ घोषणा देणाऱ्याला भाजपचं तिकीट’’

कधी कधी वाटतं पक्ष सोडून जावं - एकनाथ खडसेंची खदखद

May 8, 2020, 06:49 PM IST

कोण आहेत भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार?

विधानपरिषदेसाठी भाजपकडून प्रस्थापित नेत्यांना संधी नाही

May 8, 2020, 02:32 PM IST

मुख्यमंत्री रिंगणात असताना महाविकासआघाडी धोका पत्करणार?

विधानपरिषद निवडणुकीत कुणाचं पारडं जड?

May 7, 2020, 12:16 PM IST