मुंबई पोलिसांनी सोमय्यांना दिलेलं उत्तर आदित्य ठाकरेंना 'आवडलं'
मुंबई पोलिसांनी यावर तात्काळ खुलासा करत सोमय्या यांचा हा दावा फेटाळून लावला.
May 25, 2020, 08:40 AM ISTघाम गाळून महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा राज्य सरकारकडून छळ- योगी आदित्यनाथ
मजुरांना वाऱ्यावर सोडून देत....
May 25, 2020, 06:35 AM ISTकेंद्राचं पॅकेज ते राज्यातलं राजकारण, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधला.
May 24, 2020, 04:57 PM ISTमुख्यमंत्र्यांनी भाजपची पॅकेजची मागणी धुडकावली
पोकळ घोषणा करणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नाही.
May 24, 2020, 02:31 PM IST'भाजपने हाजमोला मोफत वाटावं', काँग्रेसचा टोला
कोरोनाचा सामना करायला राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यात आंदोलन केलं.
May 23, 2020, 10:08 PM ISTसंजय राऊतांच्या राज्यपाल भेटीतल्या फोटोवर भाजपचा निशाणा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
May 23, 2020, 04:17 PM ISTकोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM IST‘...लाज असेल तर थोडं काम करून दाखवा’
नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका
May 22, 2020, 08:08 PM IST'आंदोलन करण्यापेक्षा केंद्राकडून किट आणा', काँग्रेसचा भाजपवर निशाणा
भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसचा निशाणा
May 22, 2020, 05:50 PM ISTशिवसेनेचं फडणवीस यांना उत्तर - देवेंद्र भौ, आमचं चुकलंच!
भाजपच्या आंदोलनावरून शिवसेनेचा निशाणा
May 22, 2020, 04:27 PM IST'...तेव्हा काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं', संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका
भाजपच्या आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
May 22, 2020, 04:20 PM ISTशिवसेनेचा विरोधकांच्या आंदोलनावर हल्लाबोल, डोमकावळ्यांची फडफड
शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे.
May 22, 2020, 09:26 AM ISTमहाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याऐवजी, स्वतः आत्मचिंतन करा - राम कदम
'महाराष्ट्र बचाव आंदोलना'पूर्वीच राजकारण तापत आहे.
May 21, 2020, 02:26 PM IST
'राज्यपालांना त्रास देऊ नका, त्यापेक्षा...', जयंत पाटलांचा भाजपला टोला
भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
May 20, 2020, 07:05 PM ISTबसच्या वादावरून काँग्रेस आमदाराचीच प्रियंका गांधींवर टीका
प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे.
May 20, 2020, 04:55 PM IST