भाजप खासदाराच्या वडिलांची आलिशान कार चोरीला
पाहा काय आहे नेमकं प्रकरण ...
May 29, 2020, 01:32 PM IST#ChinaIndiaFaceoff : मोदी सरकारच्या मौनामुळे नसत्या कुशंका निर्माण झाल्या- राहुल गांधी
तर्कवितर्क आणि अनिश्चिततेला आणखी वाव ...
May 29, 2020, 12:06 PM ISTकोरोनाच्या लक्षणांमुळे भाजप नेता रुग्णालयात
भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
May 28, 2020, 11:21 PM ISTशासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू
कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली.
May 28, 2020, 02:45 PM ISTमहाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी
महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.
May 28, 2020, 06:40 AM ISTकर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
May 27, 2020, 06:47 PM ISTअनुष्काला घटस्फोट दे; संतप्त भाजप आमदाराचा विराटला सल्ला
वाद वाढतच चालला आहे...
May 27, 2020, 02:50 PM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTकिरीट सोमैयांना अटक करा – मनसे
महिला कॉन्स्टेबलच्या व्हिडिओबाबत सोमैयांची राज्यपालांकडे तक्रार
May 26, 2020, 07:02 PM ISTभाजपशासित राज्यात कोरोना रुग्णसंख्या दडवली जाते - सचिन सावंत
गुजरात मॉडेलच्या चंद्राला पडलेली विवरे आधी पहावीत
May 26, 2020, 03:51 PM ISTपुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM IST'पाताल लोक' : भाजप आमदारांनी अनुष्का शर्मा विरोधात दाखल केली तक्रार
लॉकडाऊनमध्ये चर्चेत असलेली वेब सीरिज
May 25, 2020, 08:15 PM IST