भाजप

शिवसेनेमुळे भाजपला १०५ आकडा, अन्यथा ५० च्या घरात जागा - शरद पवार

'ज्या शिवसेनेने भाजपच्या जागा वाढविण्यास मदत केली त्यांनाचा हे बाजुला सारायला निघाले. जर शिवसेना यांच्यासोबत नसती तर यांच्या एवढ्या जागा तरी आल्या असता का?'

Jul 11, 2020, 11:47 AM IST

'सामनाच्या रोखठोकमध्ये हे छापा', चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना आव्हान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिलं आहे.

Jul 8, 2020, 11:54 PM IST

'तुमच्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नको', भाजपचा सरकारवर निशाणा

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत युजीसीने गाईडलाईन्स दिल्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ पुन्हा वाढला आहे. 

Jul 8, 2020, 11:16 PM IST

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या गाडीला अपघात

 विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

Jul 8, 2020, 10:39 PM IST

'सारथी'च्या उद्घाटन खर्चाची बिलं थकवणाऱ्या भाजप नेत्यांनी आम्हाला शिकवू नये'

सारथी संस्थेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Jul 7, 2020, 04:49 PM IST

'कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत'

संजय राऊतांची सडेतोड उत्तरं 

Jul 7, 2020, 12:45 PM IST

भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारा ते हेच सांगतील - रोहित पवार

महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत

Jul 7, 2020, 10:43 AM IST

कल्याणच्या पंचायत समितीवर भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा सभापती, उपसभापती

कल्याण-डोंबिवलीत महापालिकेत शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का

Jul 6, 2020, 01:02 PM IST

भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपने  राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

Jul 3, 2020, 08:41 PM IST

भाजपच्या कार्यकारिणीवर फडणवीसांची छाप, 'साईडलाईन'ला गेलेल्या नेत्यांना ही पदं

भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Jul 3, 2020, 04:50 PM IST

मुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त

 विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.  

Jul 3, 2020, 08:29 AM IST

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.

Jul 1, 2020, 04:04 PM IST