देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवण्याची भाजपची तयारी
राज्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त
Feb 6, 2020, 12:55 PM ISTशिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी, मुख्यमंत्र्यांचे एका दगडात तीन पक्षी !
सध्या देशात CAA आणि NRC या मुद्द्यावरुन जोरदार वातावरण तापले आहे. यातच उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे.
Feb 5, 2020, 07:17 PM ISTपुणे । भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
पुणे येथे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
Feb 5, 2020, 07:00 PM ISTपुणे । चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला गर्भित इशारा
चंद्रकांत पाटील यांच्याकडून मध्यावधी निवडणुकीचं भाकीत. कुणी विश्वासघात केला ते समजेल. ...
Feb 5, 2020, 06:55 PM ISTपुणे । चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला
सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने विश्वासघात केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र मध्यावधी निवडणूक झाली तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे समजेल, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.
Feb 5, 2020, 04:30 PM ISTराज्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक - चंद्रकांत पाटील
सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Feb 5, 2020, 04:23 PM ISTआशिष शेलारांविरोधात भाजप कार्यालयाबाहेर वादग्रस्त होर्डींग
होर्डींगवर वादग्रस्त वाक्य लिहित....
Feb 5, 2020, 08:16 AM ISTनेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार; गृहमंत्र्यांकडून द्विसदस्यीय समितीची नियुक्ती
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधानसभा निवडणूक काळात फोन टॅप झाल्याचा आरोप
Feb 3, 2020, 08:32 PM ISTपीएमसी बँकेत भाजप खासदाराची 'आयुष्याची कमाई' अडकली
पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँकेतल्या घोटाळ्याचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले.
Feb 3, 2020, 07:09 PM ISTविचारधारेवरुन टीका करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंचं उत्तर
'पक्ष फोडून तुम्हाला माणसं चालतात, मग...'
Feb 3, 2020, 12:33 PM ISTमुंबई | भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
मुंबई | भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
Feb 3, 2020, 10:30 AM ISTभाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया
Feb 3, 2020, 10:29 AM ISTसाध्वी प्रज्ञा मूर्ख, 'त्या' भाजपमध्ये असणे दुर्दैव- मधू चव्हाण
साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 1, 2020, 09:17 AM IST