भाजप

दिल्लीचं तख्तं भाजप का काबीज करु शकलं नाही?

भाजपसाठी दिल्ली अजूनही दूरच आहे. 

Feb 12, 2020, 10:36 AM IST

मेट्रो-२ प्रकल्पासाठी झाडे तोडावी लागणार, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

 पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार

Feb 12, 2020, 10:08 AM IST
CHANDRAKANT PATIL ON BJP LOSS IN DELHI PT50S

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील

Feb 12, 2020, 12:15 AM IST

अरविंद केजरीवाल 'या दिवशी' घेणार मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ?

दिल्लीच्या विजयानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीची चर्चा रंगत आहे.  

Feb 11, 2020, 09:44 PM IST
Pune NCP Sharad Pawar Press Conference 11 Feb 2020 PT7M43S

पुणे । लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभा राहतोय - पवार

दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजपला मोठा पराभवाचा दे धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभार राहतोय, असे पवार म्हणालेत.

Feb 11, 2020, 07:55 PM IST

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत आहे.  

Feb 11, 2020, 06:33 PM IST

अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅटट्रिक, विजयाचे श्रेय कशात?

 आम आदमी पार्टीचा दिल्लीत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. 

Feb 11, 2020, 05:49 PM IST

दिल्लीत काँग्रेसची नाचक्की, निवडणुकीत ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दिल्लीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही.  

Feb 11, 2020, 05:33 PM IST

#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार

कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी...

Feb 11, 2020, 05:11 PM IST

२१ वर्षानंतरही पराभव, दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता

एरव्ही सदैव कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेले दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता दिसून आली. 

Feb 11, 2020, 04:51 PM IST
AAP Minister Manish Sisodia On Delhi Election Result PT21S

नवी दिल्ली | भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही- सिसोदिया

नवी दिल्ली | भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही- सिसोदिया

Feb 11, 2020, 04:30 PM IST
Congress Leader P Chidambaram On Delhi Election Result PT35S

नवी दिल्ली | भाजपने चुकीच्या मुद्द्यांवरुन राजकारण केलं - चिदंबरम

नवी दिल्ली | भाजपने चुकीच्या मुद्द्यांवरुन राजकारण केलं - चिदंबरम

Feb 11, 2020, 04:25 PM IST

अखिलेश यांनी केजरीवाल यांना दिल्या शुभेच्छा, भाजपला आता कोणतीही 'बाग' आठवणार नाही!

अखिलेश यादव यांनी भाजपला यापुढे कोणतीह 'बाग' आठवणार नाही, असा जोरदार टोला लगावला.

Feb 11, 2020, 03:57 PM IST

दिल्ली निवडणूक निकालात लक्ष वेधून घेणारी दृश्य

दिल्ली निवडणूक निकालात आज लक्ष वेधून घेणारी काही दृश्य खास तुमच्यासाठी....

Feb 11, 2020, 01:43 PM IST

भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला, अनिल परबांची प्रतिक्रिया

अहंकार लोक उतरवतात, राज्याप्रमाणे देशालाही पर्याय मिळेल अशी प्रतिक्रिया 

Feb 11, 2020, 12:32 PM IST