भारतीय हवामान विभाग

Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके

 Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडतोय. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामानात झालेल्या बदलाचं कारण काय? महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट  

Mar 10, 2024, 07:27 AM IST

Cyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत. 

 

Jun 8, 2023, 07:00 AM IST

निवार चक्रीवादळ धडकले; पुदुच्चेरी, तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांत पाऊस

निवार चक्रीवादळ (Cyclone Nivar) रात्री अडीचच्या सुमारास पुदुच्चेरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले आहे.  

Nov 26, 2020, 08:26 AM IST

मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, समुद्राला उधाण येणार

 पुढील ४८ तासाच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रामुख्यांने मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.

Jul 2, 2020, 10:33 AM IST

अम्फान चक्रीवादळाच्या रौद्ररुपाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. 

May 20, 2020, 09:23 AM IST

येत्या २४ तासात चक्रीवादळाची शक्यता, 'अम्फान' वादळाचा पूर्व किनारपट्टील धोका

 येत्या २४ तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान  विभागाने वर्तविली आहे.  

May 16, 2020, 11:56 AM IST

उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार, १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या

उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचे १५ जण बळी गेले आहे.

Jul 13, 2019, 10:28 AM IST

पुढच्या १२ तासांसाठी 'या' राज्यांत भीषण चक्रीवादळ तांडवाचा अलर्ट

मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय

Apr 27, 2019, 03:27 PM IST

मान्सून 30 मेला केरळ किनारपट्टीवर, 6 दिवस आधीच सक्रिय

यंदा मान्सून लवकर भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह आहेत. मान्सूनचं 30 मे रोजी केरळ किनारपट्टीवर आगमन होण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

May 16, 2017, 12:58 PM IST

बळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी

आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

Apr 22, 2015, 03:56 PM IST