भारत भेट

मिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट, ६० ग्रॅमची साडी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यात आले आहे. ओबामांसाठी शाल आणि मिसेस ओबामांसाठी सिल्कची साडी. विशेष म्हणजे प्युअर सुपरसिल्कची ही साडी एका मॅचबॉक्समध्ये घडी करून ठेवता येईल, एवढी तलम आहे.

Jan 21, 2015, 08:20 AM IST