भारत

India vs Australia : ५२१ रन्स ठोकून पुजारा बनला 'प्लेअर ऑफ द सीरिज

तब्बल तीस वर्षांनी ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की ओढवलीय

Jan 7, 2019, 09:52 AM IST

७२ वर्षांनंतर जिंकलो रेssss, विराट सेनेचा ऑस्ट्रेलियात डंका

चौथा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला आणि....

Jan 7, 2019, 09:43 AM IST

ऑस्ट्रेलियाला मागच्यावेळी फॉलऑन मिळाला, तेव्हा विराट जन्मलाही नव्हता

याआधी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यांच भूमीवर १९८६ साली म्हणजेच ३३ वर्षांआधी फॉलोऑन दिला होता.

Jan 6, 2019, 07:16 PM IST

प्रथम श्रेणीतील या ५ खेळाडूंना मिळू शकते भारतीय संघात स्थान

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकल्याचा किताब भारतीय संघाच्या नावावर होईल.

Jan 4, 2019, 02:34 PM IST

INDvsAUS LIVE: ऑस्ट्रेलियाची मजबूत सुरूवात, ऋषभकडून ख्वाजाला जीवदान

ऑस्ट्रेलियाकडून बॅटिंगसाठी मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा मैदानात  

Jan 4, 2019, 08:39 AM IST

मयांक-पुजाराकडून मेलबर्न कसोटी सामन्याची पुनरावृत्ती

या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत.   

Jan 3, 2019, 07:22 PM IST

INDvsAUS: पहिल्या दिवस अखेर भारत ३०३/४

भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीजमधील शेवटचा सामना

Jan 3, 2019, 10:44 AM IST

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ऋषभला म्हणाले 'अच्छा, तूच तो जो स्लेजिंग करतो'

ऋषभला पाहताच त्यांना मैदानावरचे काही क्षण आठवले आणि...

Jan 3, 2019, 09:17 AM IST

भारताकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी

वनडे सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाची नवी खेळी

Jan 2, 2019, 12:49 PM IST

'मरणानंतर माणसाला मृतदेहाच्या वजनानुसार काढावे लागते विमान तिकीट'

जिवंत माणसाचे विमानातून प्रवास करताना माणशी तिकीट आकारले जाते. मात्र माणूस मेल्यावर त्याच्या वजना प्रमाणे विमानाचा दर ठरतो. हे अतिशय धक्कादायक आहे.  

Jan 1, 2019, 06:54 PM IST

हे ५ भारतीय खेळाडू भारताला वर्ल्डकप जिंकवून देऊ शकतात

५ खेळाडूंच्या खांद्यावर विजयाची जबाबदारी

Jan 1, 2019, 12:51 PM IST

वर्ल्डकप २०१९ पूर्वी टीम इंडिया खेळणार १३ वन डे, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

पहिल्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियामध्येच तीन वन डे मॅचची सीरिज खेळली जाईल

Jan 1, 2019, 09:37 AM IST

आयसीसीकडून २०१८च्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार

आयसीसीनं २०१८ सालच्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा केली आहे. 

Dec 31, 2018, 05:34 PM IST

टेस्ट क्रमवारी : विराट पहिल्या क्रमांकावर कायम, बुमराहची मोठी झेप

आयसीसीनं २०१८ या वर्षातली शेवटची टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे.

Dec 31, 2018, 04:20 PM IST