भारत

अर्जुन तेंडुलकरची सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्ये खेळत आहे.

Jul 19, 2018, 09:24 PM IST

ऋषभ पंतची शेवटच्या क्षणी निवड, या खेळाडूला मिळणार होती संधी

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Jul 19, 2018, 09:05 PM IST

दुखापतग्रस्त भुवनेश्वरला खेळवल्यामुळे बीसीसीआयचा रवी शास्त्रीवर निशाणा

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआय आणि भारतीय टीम व्यवस्थापनामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

Jul 19, 2018, 08:33 PM IST

इंग्लंड दौराच धोनीसाठी अडचणीचा ठरतो

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचं नाव नेहमीच घेतलं जाईल. 

Jul 19, 2018, 07:16 PM IST

म्हणून धोनीनं अंपायरकडून बॉल घेतला, रवी शास्त्रीचं स्पष्टीकरण

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला.

Jul 19, 2018, 06:15 PM IST

१२व्या बॉलवर विकेट घेणारा अर्जुन तेंडुलकर शून्य रनवर आऊट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सगळीच रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाचं क्रिकेटमध्ये आगमन झालं आहे. 

Jul 19, 2018, 04:33 PM IST

अंपायरकडून बॉल घेतल्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला.

Jul 18, 2018, 09:36 PM IST

भालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक

 नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.  

Jul 18, 2018, 08:38 PM IST

टेस्ट टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासात मोहम्मद शमीला धक्का

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.

Jul 18, 2018, 08:21 PM IST

इंग्लंडच्या खेळाडूनं मर्यादा ओलांडली, भारतीय खेळाडूला कुत्रा म्हणाला

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा २-१नं विजय झाला आहे. 

Jul 18, 2018, 07:59 PM IST

'वर्ल्ड कपसाठी एका खेळाडूवर अवलंबून राहता येणार नाही'

 इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. 

Jul 18, 2018, 06:24 PM IST

धोनीमुळे दुसऱ्या खेळाडूंवर दबाव, गंभीरची टीका

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताच्या दारुण पराभवाचं आता विश्लेषण व्हायला सुरुवात झाली आहे.

Jul 18, 2018, 05:22 PM IST

राहुल आणि रहाणेवरून गांगुलीचा विराट कोहलीवर निशाणा

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर आता भारतीय टीमवर माजी क्रिकेटपटूंकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.

Jul 18, 2018, 04:55 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 18, 2018, 03:28 PM IST