टीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला
बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली.
Jul 25, 2018, 05:20 PM ISTWWE: स्ट्रोमॅन अडकला ज्योतिषाच्या जाळ्यात; चाहत्यांनी घेतली फिरकी
स्ट्रोमॅन नुकताच भारतात आला होता. त्याने अभिनेता वरून धवनसोबत जीममध्ये जाऊन व्यायामही केला होता. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती.
Jul 25, 2018, 03:24 PM ISTआंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकदाही आऊट न झालेला भारतीय
क्रिकेटच्या मैदानात रोजच नवीन रेकॉर्ड बनत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
Jul 24, 2018, 09:16 PM ISTभारतीय टीम नाराज, सराव सामना ३ दिवसांचा केला
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 24, 2018, 08:51 PM ISTआशिया कपची घोषणा, भारत-पाकिस्तान भिडणार
२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 24, 2018, 08:06 PM IST'ऑनर ९ एन' भारतात लॉन्च... पाहा, फिचर्स आणि किंमत
'ऑनर ९ एन'ची विक्री ३१ जुलैपासून सुरू होणार आहे
Jul 24, 2018, 04:13 PM ISTस्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण
स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.
Jul 24, 2018, 04:06 PM ISTभारतीय खेळाडूंना धक्का, गर्लफ्रेंड-बायकोला नो एन्ट्री
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 23, 2018, 09:45 PM ISTआर.अश्विनही काऊंटीमध्ये खेळणार
इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत.
Jul 23, 2018, 09:11 PM ISTविराट कोहली खोटं बोलतोय, इंग्लंडच्या खेळाडूचा आरोप
भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला अजून सुरुवात झालेली नाही.
Jul 23, 2018, 06:31 PM ISTइंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताकडे तीन अस्त्र
इंग्लंडचा दौरा भारतीय टीमसाठी कायमच कठीण राहिला आहे.
Jul 23, 2018, 05:35 PM ISTराहुल गांधींची ताकत वाढली; मिळाले वाटाघाटीचे सर्वाधिकार
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून, राहुल गांधी त्यासाठी पुढाकार घेणार आहेत.
Jul 23, 2018, 01:31 PM ISTइंग्लंडविरुद्ध या खेळाडूंना संधी द्यावी, अजहरचा कोहलीला सल्ला
इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि वनडे सीरिज संपल्यानंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 22, 2018, 09:52 PM ISTराहुल द्रविडच्या शिष्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये संधी?
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 22, 2018, 07:17 PM IST'खेळाडूंना आई-बहिणीवरून शिवी द्यायची परवानगी देत नाही'
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या शांतपणाबद्दल ओळखलं जातं.
Jul 22, 2018, 03:22 PM IST