वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होईल का? अश्विननं हे उत्तर दिलं
भारताचे युवा स्पिनर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं.
Jun 28, 2018, 03:39 PM ISTकर्ज चुकवण्यासाठी विजय माल्या तयार, का तेही जाणून घ्या...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारला माल्याला भारतात आणण्यात यश मिळालं तर ही मोदी सरकारसाठी जमेची बाजू असेल
Jun 28, 2018, 10:53 AM ISTपाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक, व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती
भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय.
Jun 27, 2018, 11:14 PM ISTथोड्याच वेळात भारताचा आयर्लंडशी सामना
भारत आणि आयर्लंडमध्ये आजपासून टी-२० क्रिकेट मालिका सुरु होत आहे. डबलिन इथं पहिली लढत रंगणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ इथं सामना खेळणार आहे. सध्याच्या संघातील केवळ दिनेश कार्तिक अकरावर्षांपूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली इथं खेळला आहे. भारत आणि आयर्लंड दरम्यान यापूर्वी २००९मध्ये टी-२० लढत झाली होती.
Jun 27, 2018, 06:08 PM ISTभारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिका आजपासून
भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिका आजपासून
Jun 27, 2018, 03:40 PM ISTजगभरात भारत महिलांसाठी सर्वात धोकादायक देश-थॉमसन रॉयटर्स
थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनच्या एका सर्वेनुसार, सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत भारताला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे.
Jun 26, 2018, 04:09 PM IST'देश महिलांसाठी असुरक्षित आणि पंतप्रधान योग व्हिडिओ बनवतायत'
'एकीकडे आपले पंतप्रधान योग व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत तर...'
Jun 26, 2018, 04:09 PM IST'दाऊदच्या दबावामुळे नेत्यांची ती वक्तव्य'
काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काही नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य करत आहेत.
Jun 24, 2018, 10:18 PM ISTभारतात जुलैमध्ये सुरु होणार 'बिकनी एअरलाईन'
व्हिएतनामची VietJet एअरलाईन कंपनी त्यांच्या नावापेक्षा बिकनी एअरलाईन नावानंच प्रसिद्ध आहे.
Jun 24, 2018, 05:13 PM IST'भारत' सिनेमात सलमान खानसोबत 'या' अभिनेत्याची होणार एन्ट्री?
रेस 3 नंतर सलमान खान कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार?
Jun 24, 2018, 03:36 PM ISTपंजाबमध्ये जन्मलेला हा क्रिकेटपटू, भारताला हरवण्यासाठी मैदानात उतरणार!
भारताविरुद्धच्या दोन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी आयर्लंडनं १४ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे.
Jun 24, 2018, 03:09 PM ISTपासष्ट वर्षीय विदेशी महिलेला २८ वर्षीय मजूरावर प्रेम; लग्नासाठी अमेरिकेहून भारतात
फेसबुक चॅटींग करता करता सुरू झालेला हा सिलसिला अखेर २१ जूनला रीरिरिवाजानुसार लग्न होऊनच थांबला.
Jun 24, 2018, 10:21 AM ISTहॉकी चॅम्पियनशिप: भारताचा पाकिस्तानवर 4-0 ने दणदणीत विजय
भारताची पाकिस्तानवर मात
Jun 23, 2018, 08:01 PM IST