Doctors day 2018: ...म्हणून साजरा केला जातो डॉक्टर्स डे
डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते.
Jul 1, 2018, 06:54 PM ISTबुमराह-सुंदर दुखापतीमुळे बाहेर, या दोघांना भारतीय टीममध्ये संधी
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Jul 1, 2018, 05:17 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका, दोन बडे खेळाडू बाहेर
भारत आणि इंग्लंडच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Jul 1, 2018, 03:20 PM ISTनेदरलॅंडला रोखून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
भारतीय पुरुष हॉकी टीमनं आठ वेळा चॅम्पियन असलेल्या नेदरलॅंडविरुद्धचा सामना १-१नं ड्रॉ केला.
Jun 30, 2018, 10:23 PM ISTआता भारताची इंग्लंडविरुद्ध कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयर्लंडविरुद्धच्या सोप्या परीक्षेनंतर आता भारतीय टीमला इंग्लंडचा कठीण पेपर द्यावा लागणार आहे.
Jun 30, 2018, 10:02 PM ISTभारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड संघाची घोषणा
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Jun 30, 2018, 09:46 PM ISTइंग्लंड सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं, विराटची बॅट शांतच
इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं आहे.
Jun 30, 2018, 08:33 PM ISTभारत-आयर्लंड सीरिजमध्ये रेकॉर्डचा पाऊस
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Jun 30, 2018, 08:05 PM ISTविराट धोनीवर भारी पडला, आक्रमक कर्णधारानं 'कॅप्टन कूल'ला हरवलं
जगभरामध्ये फूटबॉलचा फिव्हर जोरात आहे.
Jun 30, 2018, 05:41 PM ISTधोनीचे पाय अजूनही जमिनीवर!
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती.
Jun 30, 2018, 03:11 PM ISTस्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींत आश्चर्यकारक वाढ, चार वर्षांत पहिल्यांदा मोठी वाढ
भारतातील काही लोकांनी आपला मोर्चा पुन्हा स्विस बॅंकेकडे वळवलाय. चार वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी पैसे जमा केलेत.
Jun 28, 2018, 09:55 PM ISTअर्जुन तेंडुलकर भारतीय टीमबरोबर, सोशल नेटवर्किंगवर मात्र टीकेचा भडीमार
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड भारताच्या अंडर-१९ टीममध्ये झाली आहे.
Jun 28, 2018, 09:51 PM ISTयो-यो टेस्ट म्हणजे नेमकं काय?
यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे अंबाती रायडूला इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे.
Jun 28, 2018, 08:48 PM ISTजगात भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं सांगणाऱ्या रिपोर्टचं 'सत्य'
थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी जगभरातला सर्वात असुरक्षित देश असल्याचं समोर आलं.
Jun 28, 2018, 05:51 PM ISTVIDEO : बाऊंड्रीवर विराट कोहलीचा प्रेक्षकांना इशारा
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Jun 28, 2018, 04:29 PM IST