भारत

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

Jun 3, 2018, 05:11 PM IST

शाहीद आफ्रिदीसोबतच्या नात्याबद्दल अर्शी खानचा नवा खुलासा

अर्शीनं शाहीद सोबत आपण शारीरिक संबंधात असल्याचं सोशल मीडियावर जगजाहीरपणे सांगितलं... आणि

Jun 2, 2018, 05:42 PM IST

दुखापतग्रस्त सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमधून बाहेर, कार्तिकला संधी

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे.

Jun 2, 2018, 02:47 PM IST

२०१९ वर्ल्ड कपला आजपासून एक वर्ष बाकी! पाहा संपूर्ण वेळापत्रक

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून बरोबर एक वर्ष बाकी आहे.

May 30, 2018, 09:01 PM IST

अफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?

आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.

May 30, 2018, 04:49 PM IST

'जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा नाही'

पाकिस्तानशी चर्चा करायला भारताने कधीही नकार दिलेला नाही.

May 28, 2018, 11:00 PM IST

'जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा नाही'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 10:47 PM IST

Nipah Virus बाबत नवा खुलासा, 17 वर्षांंपूर्वी भारतात झाला दाखल

केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचं थैमान पसरले आहे. 

May 27, 2018, 06:50 PM IST

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारे ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोण?

अल जजिरानं क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.

May 27, 2018, 06:11 PM IST

भारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण

 त्याला 'मॅन ऑफ द मॅच' खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतात असतानाही त्याला आपला देश अफगाणिस्तानची खूप आठवण आली. 

May 27, 2018, 08:05 AM IST

2018 मध्ये भारतात सर्वाधिक विकले गेलेले स्मार्टफोन

भारतात सर्वाधिक विकले गेले हे फोन...

May 26, 2018, 08:43 PM IST

भारताचं प्रत्यूत्तर, अमेरिकन वस्तूंवर १०० टक्के आयात शुल्क

आयात शुल्कात वाढ करण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय. 

May 25, 2018, 11:38 PM IST

भारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं.

May 25, 2018, 08:40 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचा मोठा निर्णय, भारताची पुन्हा निराशा

भारत सरकारनं पाकिस्तानकडे कुलभूषणच्या सुटकेची मागणी करत त्याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती. 

May 25, 2018, 05:56 PM IST