ICC ODI Ranking : भारताला मागे टाकत इंग्लंड अव्वल स्थानी
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. २०१३नंतर इंग्लंडने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवलेय.
May 2, 2018, 04:39 PM ISTआयसीसीकडून टेस्ट क्रमवारी घोषित, भारत या क्रमांकावर
आयसीसीनं 2018-19 या वर्षाची पहिलीच क्रमवारी घोषित केली आहे.
May 1, 2018, 05:13 PM IST2019 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी गांगुलीची या टीमला पसंती
2019 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भविष्यवाणी केली आहे.
May 1, 2018, 04:23 PM IST... ही आहेत जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्राचीन बुद्ध मंदिरे
बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये नेपाळमधील एका गावी झाला.
May 1, 2018, 03:56 PM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भारताला धमकी, तर आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळावं लागेल
भारत आणि पाकिस्तानमधल्या खराब संबंधांमुळे या दोन्ही राष्ट्रांमध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीत.
Apr 30, 2018, 09:27 PM ISTबीसीसीआयनं मंजुरी दिली तर भारत-ऑस्ट्रेलियात होणार ऐतिहासिक मॅच
यावर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
Apr 30, 2018, 05:26 PM IST२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट एवढं महाग
२०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला ४०० दिवस बाकी आहेत.
Apr 30, 2018, 05:00 PM ISTगौतम गंभीर 'दहशतवादी', ऑस्ट्रेलियाचा पत्रकार बरळला
आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
Apr 29, 2018, 11:39 PM IST'गंभीरच्या स्वभावात समस्या, एका चुकीमुळे गमावलं भारतीय टीममधलं स्थान'
आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
Apr 29, 2018, 09:22 PM ISTकतरिनाच्या मागे बसून आयपीएल मॅच बघणारा आता खेळतोय भारताकडून क्रिकेट
आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मोठ्या दिमाखात सुरु आहे.
Apr 29, 2018, 04:45 PM ISTचीन दौरा दुसरा दिवस : मोदींचा ईस्ट लेकवर फेरफटका आणि चाय पे चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याचा दुसरा दिवस.
Apr 28, 2018, 02:33 PM ISTVIDEO : मोदींसाठी हे हिंदी गाणे सादर केले आणि मोदींनी अशी दिली दाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले.
Apr 28, 2018, 10:10 AM ISTपंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर, संबंध दृढ करण्यावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी चीनच्या वुहान इथं पोहोचलेत.
Apr 27, 2018, 11:39 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी बंद, आयसीसीची महत्त्वाची घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीनं मोठी घोषणा केली आहे. ५० ओव्हरची चॅम्पियन्स ट्रॉफी आता बंद झाली आहे.
Apr 26, 2018, 10:30 PM ISTनरेंद्र मोदी - शी जिनपिंग यांची अनौपचारिक शिखर परिषद
नरेंद्र मोदी - शी जिनपिंग यांची अनौपचारिक शिखर परिषद
Apr 26, 2018, 10:23 PM IST