भारत

चीनचं तियांगोंग -1 हे स्पेस स्टेशन भारतावर कोसळण्याची शक्यता

चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.

Mar 31, 2018, 10:54 AM IST

चीनचा कृत्रिम पाऊस, भारतात दुष्काळाचं सावट

चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केला आहे.

Mar 30, 2018, 07:15 PM IST

चीन | भारताची पाणी कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 01:54 PM IST

भारताची पाणी कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न

 प्रयोग यशस्वी झाला तर  उत्तर चीनमधला दुष्काळ दूर करण्यासाठी दरवर्षी लागणारा १० अब्ज क्युबिक  मीटर पडणार आहे.

Mar 30, 2018, 12:16 PM IST

SBI ने एफडी व्याजरात केली वाढ

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.

Mar 29, 2018, 05:51 PM IST

पाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष!

दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे. 

Mar 29, 2018, 11:54 AM IST

कार्तिकमुळे सट्ट्यात गमावले पैसे, रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.

Mar 29, 2018, 08:59 AM IST

पूँछमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार, सेनेकडून पलटवार

जम्मू - काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री पुँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सेनेनं पुँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खरी कर्मरा भागातील भारतीय चौक्यांना टार्गेट करून हा गोळीबार केला. 

Mar 28, 2018, 10:57 AM IST

भारताची रणनिती, पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार!

भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांवर भारत ३ धरणं बांधणार आहे.

Mar 27, 2018, 10:07 PM IST

विराट कोहलीच्या काऊंटी क्रिकेट खेळण्याला इंग्लंडच्या खेळाडूंचा विरोध

आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.

Mar 27, 2018, 09:24 PM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?

मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.

Mar 26, 2018, 09:34 PM IST

टेलिकॉम घोटाळ्यात पंतप्रधान नेतन्याहूंचे नाव, पोलिसांनी केली चौकशी

 उल्लेखनीय असे की, काही दिवसांपूर्वीच नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाल होती. या भेटतीत त्यांनी उभय देशातील विकासावर चर्चा केली होती.

Mar 26, 2018, 08:21 PM IST

चिडक्या स्मिथचा भारताविरुद्धही रडीचा डाव

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.

Mar 26, 2018, 07:01 PM IST

भारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव

ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.

Mar 26, 2018, 02:05 PM IST

भारत चूक सुधारणार, इंग्लंड दौऱ्याआधी द्रविडकडून घेणार प्रशिक्षण

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमनं केलेली चूक इंग्लंड दौऱ्यामध्ये सुधारली जाणार आहे.

Mar 25, 2018, 04:17 PM IST