खटले वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सर्वोच्च न्यायालय
देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधाशींच्या यादीतले पहिले न्यायाधीश आहेत. खंडपीठ नेमणे आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
Apr 11, 2018, 05:27 PM ISTमहिंद्रा XUV500 या नव्या कारचे फोटो लीक, १८ एप्रिलला होणार लॉन्च
Apr 11, 2018, 02:32 PM IST...हा आहे भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष
...हा आहे भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष
Apr 10, 2018, 07:50 PM ISTपाकिस्तानचा विरोध, भारताऐवजी युएईमध्ये होणार आशिया कप
भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटला बसला आहे.
Apr 10, 2018, 07:27 PM ISTमोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ, पत्नीनं दाखल केली नवी केस
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Apr 10, 2018, 05:13 PM ISTCWG 2018 : हॉकीमध्ये मलेशियाला हरवत भारत सेमीफायनलमध्ये
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळ करत मलेशियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबला बरोबरीत सुटल्याने भारताला झटका जरुर बसला होता मात्र वेल्सला हरवत भारताने शानदार पुनरागमन केले. मंगळवारी मलेशियाविरुद्धचा सामना जिंकत भारताने सेमीफायनल प्रवेश केला.
Apr 10, 2018, 08:45 AM ISTकॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड
भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.
Apr 9, 2018, 05:08 PM ISTआयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू इंग्लंडमध्ये भारताच्या विजयासाठी करतोय सराव
आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू भारताच्या विजयासाठी करतोय तयारी
Apr 9, 2018, 12:55 PM ISTCWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.
Apr 7, 2018, 07:41 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.
Apr 5, 2018, 08:01 AM ISTअमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत
अमेरिका सरकारने पाकिस्तािला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचं हे पाऊल भारत सरकारने संघटनेविरोधात उठवलेल्या आवाजाचं समर्थन करणारं आहे.
Apr 3, 2018, 06:25 PM ISTशाहिद आफ्रिदी बरळला, काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे.
Apr 3, 2018, 05:28 PM ISTकुठे कोसळणार चीनचं तियाँगगाँग?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 06:21 PM ISTया भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी
सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.
Apr 1, 2018, 04:47 PM ISTभारताचे चीनला जशास तसे उत्तर, सीमारेषेवर वाढविली सैनिक गस्त
चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत.
Mar 31, 2018, 05:36 PM IST