'भारत'मध्ये सलमान खानसोबत 10 वर्षांंनी दिसणार प्रियांका चोप्रा
बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाला सुरूवात झाली आहे.
Apr 17, 2018, 01:40 PM ISTअरुणाचलमध्ये ड्रॅगनच्या कारवाया सुरुच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 09:52 AM ISTअली अब्बास जफरने ट्विट केला सलमान खानच्या 'भारत' ची पहिली झलक
'सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे.
Apr 17, 2018, 08:39 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तान कितवा?
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपल्या आहेत. या स्पर्धेत पदकांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
Apr 16, 2018, 07:48 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTCWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.
Apr 14, 2018, 02:48 PM ISTCWG 2018 : भारताची ४ सुवर्ण पदकांची कमाई
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दहाव्या दिवशी आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
Apr 14, 2018, 12:14 PM ISTनेमबाजीत भारताने केली तीन सुवर्णपदकांची कमाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 13, 2018, 04:21 PM ISTनवी दिल्ली | भारताला आतापर्यंत किती पदक ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 10:36 PM ISTइंग्लंडला हरवून भारतीय महिला टीम झाली चॅम्पियन
भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.
Apr 12, 2018, 09:05 PM ISTमिताली राजचा विश्वविक्रम, हे रेकॉर्ड करणारी पहिली खेळाडू
भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.
Apr 12, 2018, 06:44 PM ISTIPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही
टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे.
Apr 12, 2018, 08:05 AM ISTनाणारप्रश्नावर शिवसेना आंधारात सरकारने दिला धक्का
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 11, 2018, 07:53 PM ISTडिफेन्स एक्स्पो 2018 : भारताचा चेहरा बदलणारं प्रदर्शन
डीआरडीओची निर्भय मिसाईल सिस्टीम, ड्रायव्हररहीत स्वयंचलित कार, अॅस्ट्रा मिसाईल, आणि वरूणास्त्र म्हणजे हेवी वेट पाणबुडी विरहीत इलेक्ट्रीक टॉरपेडो ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्य
Apr 11, 2018, 07:52 PM ISTनाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी दिल्लीत मोठा करार
केंद्र सरकारने शिवसेनेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत नाणार प्रकल्प रेटण्यासाठी पाऊल टाकले आहे.
Apr 11, 2018, 07:02 PM IST