चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला
भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे.
Mar 16, 2018, 02:42 PM ISTभारतातील सर्वात स्वस्त शहर कोणतं? जाणून घ्या...
देशातील सर्वात स्वस्त शहर कोणतं? असं तुम्हाला कुणी विचारलं तर... या प्रश्नाचं उत्तर 'इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नं (ईआययू) आपल्या एका अहवालात दिलंय.
Mar 16, 2018, 02:09 PM ISTआता भारताशी संबंध सुधारणं अवघड- पाकिस्तान
आता भारताशी संबंध सुधारण्याची कोणतीच आशा नसल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सांगितले.
Mar 16, 2018, 10:03 AM IST4G इंटरनेट स्पीडमध्ये 'हा' देश आहे अव्वल!
नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत खूप अधिक आहे.
Mar 16, 2018, 09:02 AM ISTश्रीलंका-बांगलादेशसाठी आज करो वा मरो
निदहास ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका आणि बांगलादेशसाठी आज करो वा मरोचा सामना आहे. या स्पर्धेत भारताने आधीच फायनलमध्ये मजल मारलीये त्यामुळे बांगलादेश अथवा श्रीलंका यापैकी जो संघ जिंकेल तो संघ फायनल गाठेल.
Mar 16, 2018, 08:51 AM ISTनागपूर | काश्मीर भारताचा अविभाज्य घटक - मोहन भागवत
नागपूर | काश्मीर भारताचा अविभाज्य घटक - मोहन भागवत
Mar 15, 2018, 09:53 PM IST'भारत' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दिग्दर्शक अली अब्बास जफरला वाटतेय 'ही' भीती
'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवरील दमदार कमाईनंतर आता सलमान खान कोणता चित्रपट घेऊन येणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
Mar 15, 2018, 08:28 PM ISTभारतापेक्षा पाकिस्तान जास्त आनंदी, तर हा देश ठरला सर्वात आनंदी!
संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन नेटवर्कचा वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०१८ प्रकाशित करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार यूरोपिय देश फिनलंड जगातला सर्वात आनंदी देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Mar 15, 2018, 10:32 AM ISTरोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे
विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.
Mar 14, 2018, 11:08 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय, फायनलमध्ये धडक
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मध्ये भारतानं १७ रन्सनं शानादार विजय मिळवला आहे.
Mar 14, 2018, 10:39 PM ISTबांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण
भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे.
Mar 14, 2018, 09:23 PM ISTअखेर रोहितला सूर गवसला, भारतानं बांग्लादेशपुढे ठेवलं एवढं टार्गेट
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या आहेत.
Mar 14, 2018, 08:46 PM ISTटी-20 ट्रायसीरिज : बांग्लादेशनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 14, 2018, 07:12 PM ISTबांग्लादेशला हरवून फायनलमध्ये जायची भारताला संधी
श्रीलंकेविरुद्धची टी-20 जिंकल्यानंतर आता भारत बांग्लादेशला हरवण्यासाठी मैदानात उतरेल.
Mar 14, 2018, 06:23 PM ISTभारतातल्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार, बीसीसीआयची बैठक
भारतामध्ये होणाऱ्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हायची शक्यता आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM IST