भारत

उन्हाळ्यात 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की करा भटकंती !

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर शाळा कॉलेजचा सुट्ट्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळे या दिवसात ट्रीपचं प्लॅनिंग सुरू होतं. अनेकजण पॅकेज टूरऐवजी स्वतःहून टूर प्लॅन  करण्याकडे अधिक भर देतात. मग वाढत्या उन्हापासून थोडे दिवस लांब जाऊन एखादी ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या थंड हवेच्या ठिकाणांचा नक्की विचार करून पहा.  

Feb 26, 2018, 04:19 PM IST

ही होती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक, सौरव गांगुलीची कबुली

भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपलच्या नावाची शिफारस करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती

Feb 25, 2018, 10:15 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.

Feb 25, 2018, 08:43 PM IST

प्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी

श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

Feb 25, 2018, 08:12 PM IST

बॅटिंगमध्ये फ्लॉप रोहित कॅप्टन म्हणून हिट, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा बॅटिंग करताना अयशस्वी ठरला.

Feb 25, 2018, 07:01 PM IST

श्रीदेवीचं पार्थिव आजच भारतात आणण्याचे प्रयत्न

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दुबईमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

Feb 25, 2018, 12:32 PM IST

जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीने रचला इतिहास

भारतीय खेळाडू अरुणा रेड्डीने मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या 2018 जिमनॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन करत कांस्य पदक मिळवलं आहे.

Feb 24, 2018, 06:05 PM IST

आयपीएलमध्ये विक्री न झालेला पुजारा खेळणार या टीमकडून

आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. 

Feb 22, 2018, 04:44 PM IST

विराट म्हणतो खेळाडू नाही तर हे आहे पराभवाचं कारण

जेपी ड्युमनीच्या नाबाद ६४ रन्स आणि मॅन ऑफ द मॅच क्लासेनच्या ६९ रन्सच्या खेळीमुळे दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला.

Feb 22, 2018, 04:15 PM IST

धोनी-पांडेची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.

Feb 21, 2018, 11:22 PM IST

दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Feb 21, 2018, 09:24 PM IST

देशाला 'खुळखुळा' करणारे ९३३९ कर्जदार... 'एसबीआय' येणार गोत्यात?

नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत. 

Feb 21, 2018, 06:26 PM IST

कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड

भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.

Feb 21, 2018, 06:17 PM IST