बांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
Mar 8, 2018, 09:01 PM ISTभारत विरुद्ध बांग्लादेश टी-20 : रोहित शर्मानं टॉस जिंकला
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 8, 2018, 06:57 PM ISTबद्रिनाथऐवजी विराटला संघात घेतल्याचा वेंगसरकरांवर राग
निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. निमित्त होते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचे. माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेदेखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Mar 8, 2018, 03:19 PM ISTटीम इंडियाचा बांग्लादेशशी मुकाबला, कुठे पाहाल हा सामना
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळालं आहे.
Mar 8, 2018, 08:48 AM ISTमहापुरुषांच्या पुतळ्यांचा देशभरात वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 05:20 PM IST'दाऊद भारतात परत यायला तयार'
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात परण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय.
Mar 6, 2018, 08:55 PM IST'दाऊद भारतात परत यायला तयार'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 08:41 PM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM ISTभारत-श्रीलंका-बांग्लादेशमध्ये टी-20 ट्रायसीरिज, पाहा मॅचचं वेळापत्रक
भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश या टीममध्ये टी-20 ट्रायसीरिज होणार आहे.
Mar 3, 2018, 09:48 PM ISTदक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
Mar 2, 2018, 07:22 PM ISTपुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताच्या बॉलिंग प्रशिक्षकांची ही खास तयारी
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
Mar 2, 2018, 11:13 AM ISTPF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केलाय.
Feb 27, 2018, 10:30 PM ISTभारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.
Feb 27, 2018, 10:25 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.
Feb 27, 2018, 07:46 PM IST'दक्षिण आफ्रिकेत कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक'
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता
Feb 27, 2018, 07:14 PM IST