बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.
Feb 21, 2018, 05:43 PM IST...तर आज पुन्हा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया
सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
Feb 21, 2018, 10:28 AM ISTपाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल
भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.
Feb 20, 2018, 04:23 PM ISTमध्यम क्षमतेचा मारा करणाऱ्या अग्नी २चे यशस्वी चाचणी
भारताच्या लष्करी ताकदीत आज आणखी वाढ झाली. भारताने मध्य मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी २ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
Feb 20, 2018, 03:29 PM ISTमाल्या,मोदीवर झालेल्या खर्चाचा तपशील द्यायला सीबीआयचा नकार
या नकारासाठी माहिती अधिकार कायद्यतील काही कलमांचा आधार सीबीआयने घेतला आहे.
Feb 20, 2018, 12:58 PM IST'ते खेळाडू खोटं बोलतात'
वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे.
Feb 19, 2018, 10:37 PM ISTधोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले.
Feb 19, 2018, 04:08 PM ISTपाकिस्ताननं पंतप्रधान मोदींना पाठवलं २.८० लाख रुपयांचं बिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकवेळा परदेश दौऱ्यावर जातात.
Feb 18, 2018, 11:09 PM ISTपहिली टी-20 गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का
भारताविरुद्धची पहिली टी-20 गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे.
Feb 18, 2018, 10:28 PM ISTपहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा २८ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Feb 18, 2018, 09:36 PM ISTधवनचं धडाकेबाज अर्धशतक, पहिल्या टी-20मध्ये भारताची दणदणीत सुरुवात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं दणदणीत सुरुवात केली आहे.
Feb 18, 2018, 07:48 PM ISTकिती वर्ष क्रिकेट खेळणार? विराटनं दिलं उत्तर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे.
Feb 18, 2018, 07:31 PM ISTपहिली टी-20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये बदल
पहिल्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे.
Feb 18, 2018, 05:46 PM ISTपहिल्या टी-20 मध्ये या खेळाडूंना संधी मिळणार?
टेस्ट आणि वनडे सीरिज संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.
Feb 18, 2018, 04:42 PM ISTदोन महिला, अश्लिल व्हिडिओ; जाळ्यात अडकला वायूदलाचा ग्रुप कॅप्टन
वायू दलाचा दलाचा ग्रुप कॅप्टन अरूण मारवाहच्या हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, दोन महिलांनी अॅडल्ट वेबसाईट्सवरून डाऊनलोड केलेले पाच व्हिडिओ मारवाहला पाठवले होते. फेसबुकच्या माध्यमातून मारवाह या दोन महिलांच्या संपर्कात आला होता.
Feb 18, 2018, 11:12 AM IST