कॅनडाचे पंतप्रधान भारतात, विमानातूनच केला नमस्कार
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो ७ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.
Feb 18, 2018, 08:37 AM ISTदक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज टी-20 सामना
दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ आजपासून सुरू होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे. पहिला सामना न्यू वॉडरर्स स्टेडियमवर रंगणार आहे.
Feb 18, 2018, 08:06 AM ISTभारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Feb 17, 2018, 09:27 PM ISTक्रिकेट: कष्ट विराटचे श्रेय अनुष्काला
आपल्या सोबतच्या कठीण प्रसंगात अनुष्का नेहमीच माझी ताकद बनून राहते - विराट
Feb 17, 2018, 11:59 AM ISTटीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत मात, विराट ठरला 'मॅन ऑफ द मॅच'
शुक्रवारी झालेल्या सहा मॅचच्या सीरिजमधल्या सहाव्या आणि शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवलाय.
Feb 16, 2018, 11:12 PM ISTजोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सहावा सामना
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सहावा सामना
Feb 16, 2018, 06:17 PM ISTIND vs SA : सहावी आणि शेवटची वन डे टेस्ट
सहा मॅचच्या सीरिजमध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सहावी मॅच रंगतेय. आजच्या शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकलाय. विराटनं पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Feb 16, 2018, 04:53 PM ISTशेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड
आज होणा-या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं जड आहे.
Feb 16, 2018, 12:03 PM IST'दक्षिण आफ्रिकेत आल्यावर कोहलीची टीम दिशाहीन झाली'
दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर शॉन पोलॉकनं भारतीय टीमच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. टेस्ट सीरिजदरम्यान भारतीय टीमची प्राथमिकता आणि दृष्टीकोनावर पोलॉकनं आक्षेप घेतले आहेत.
Feb 15, 2018, 08:47 PM ISTदक्षिण आफ्रिकेचं स्लेजिंग, कोहलीचं जशास तसं प्रत्युत्तर
पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.
Feb 15, 2018, 07:53 PM IST'चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत'
पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.
Feb 15, 2018, 05:50 PM ISTजॅक कॅलिसचा सल्ला, ऐकून भडकतील विराटचे चाहते
पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.
Feb 15, 2018, 05:17 PM IST'म्हणून शतकानंतरही सेलिब्रेशन केलं नाही'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं ११५ रन्सची खेळी केली.
Feb 15, 2018, 04:31 PM ISTपाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका
सीमेपलीकडून भारतात येणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये भारतीय जवान आणि नागरिक मारले जात आहेत.
Feb 14, 2018, 11:04 PM ISTभारतानं इतिहास घडवला, पाचव्या वनडेमध्ये आफ्रिकेला लोळवलं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
Feb 14, 2018, 12:06 AM IST