भारतातल्या 'गब्बरां'चा परदेशाकडे वाढतोय ओढा
भारतातले आर्थिकरित्या 'गब्बर' व्यक्ती भारताच्या बाहेर स्थिरस्थावर होण्यास प्राधान्य देत आहेत.
Feb 5, 2018, 05:44 PM ISTजादू-टोण्यामुळे भारताचा विजय, पाकिस्तानी टीमचा हास्यास्पद दावा
अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं.
Feb 4, 2018, 10:49 PM ISTजगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डावर नामुष्की, वेबसाईट झाली बंद
जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय.
Feb 4, 2018, 09:54 PM ISTफक्त २ रन्स करण्यासाठी भारताला लागली ४५ मिनिटं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ९ विकेट्सनं जिंकली आहे.
Feb 4, 2018, 09:19 PM ISTभारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉकडे अंडर १९चं कर्णधारपद नाही
ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारतानं अंडर १९ वर्ल्ड कपवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं.
Feb 4, 2018, 08:30 PM ISTआऊटनंतर रोहित शर्माला दिलं नॉट आऊट, मग झाला वाद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला.
Feb 4, 2018, 08:02 PM ISTचहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा जबरदस्त विजय
पहिल्या वनडेपाठोपाठ दुसऱ्या वनडेमध्येही भारताचा जबरदस्त विजय झाला आहे.
Feb 4, 2018, 06:08 PM IST'म्हणून रहाणेला टीममध्ये घेतलं नव्हतं'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही.
Feb 4, 2018, 05:16 PM ISTVIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?
मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.
Feb 4, 2018, 04:42 PM ISTदुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ११८ रन्सवर ऑल आऊट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 04:20 PM ISTचहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेचं लोटांगण
युझवेंद्र चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे.
Feb 4, 2018, 04:04 PM ISTभारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगत आहे.
Feb 4, 2018, 01:21 PM ISTजेसन जरकिरत सिंग संघा: भारत ते ऑस्ट्रेलिया मार्गे 'U-19' कर्णधार
अंडर १९ वर्ल्ड कप २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन जरकिरत सिंग संघा हा इंटरनेटवरील तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे नाव हे त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. त्याच्या नावावरून शोध घेतला असता त्याच्या पूर्वजांची भारतासोबत असलेल्या नात्याची वीण उसवत जाते.
Feb 3, 2018, 03:34 PM ISTभारताने चौथ्यांदा कोरलं विश्वचषकावर आपलं नाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 3, 2018, 02:49 PM ISTU-19 World Cup Final: ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे 217 रनचं आव्हान
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली आहे.
Feb 3, 2018, 10:05 AM IST