आधार हे ओळखपत्र आहे, प्रोफाईलिंग टूल नाही- UIDAI
: आधार कार्डवरील माहितीबद्दल असलेल्या सुरक्षिततेच्या मुद्द्याबद्दलची चिंता दूर करण्यासाठी UIDAI ने सांगितले.
Jan 29, 2018, 12:48 PM ISTभारताच्या मार्कोस कंमांडोसमोर शत्रू मागतो जिवदान
पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला जर धडा शिकवायचा म्हटले तर, भारतीय लष्करात तेवढी आहे का असा सवाल उपस्थीत होतो. असा विचार करात भारकातकडे तेवढी ताकद असून, भारती लष्करात असलेले मार्कोस कमांडे यात अघाडीवर असतील हे नक्की.
Jan 28, 2018, 11:45 PM ISTटीम इंडियाच्या विजयानंतर कोहलीने साजरा केला आनंद
दक्षिण अफ्रिकेविरूद्ध सुमार ठरलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयावर कर्णधार विराट कोहली भलताच खूश आहे.
Jan 28, 2018, 07:49 PM ISTजोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारताचा सनसनाटी विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 28, 2018, 05:27 PM ISTकुरापतींमुळे या वर्षी पाकिस्तानला मिठाई नाही
भारत आणि पाकिस्तान दरम्यान, स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते.
Jan 28, 2018, 12:04 AM ISTVIDEO : भारताविरुद्धच्या 'ब्लॅक डे'ला लंडनवासिय भारतीयांचा तडाखा
लंडनच्या एरवी शांत असलेल्या रस्त्यांवर शुक्रवारी भारतीय शक्तीचं दर्शन झालं.
Jan 27, 2018, 12:43 PM ISTज्यू धर्मियांची मराठी संस्कृती!
भारत आणि इस्त्रायल यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत आहे. मात्र हे संबंध दृढ होण्याआधीपासून गेली कित्येक वर्षे भारतीय समाजाचा भाग बनून ज्यू धर्मीय राहिले आहेत. ठाणे आणि ज्यू यांचं नातं तर खुपच जुनं... या नात्याला नवी झळाळी लाभलीय ती इस्त्रायलच्या तांत्रिक टीमने तयार केलेल्या 'डीजी ठाणे' या अॅप्लीकेशनमुळे... भारत आणि इस्त्रायलला एकमेकांच्या मैत्रीत जखडून ठेवणारा हा हळूवार बंध सांगणारा हा विशेष रिपोर्ट...
Jan 27, 2018, 10:34 AM ISTठाणे | भारत इस्त्रायल मैत्रीचा अनोखा बंध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 10:10 PM ISTसाऊथ आफ्रिका | टीम इंडियाचा दुसरा डाव 247 मध्ये आटोपला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 09:39 PM ISTराजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले
भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली.
Jan 26, 2018, 01:18 PM ISTप्रजासत्ताक दिन : महिला बीएसएफ जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके
Jan 26, 2018, 12:41 PM ISTभारत 7व्यांदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये
भारताच्या अंडर 19 संघाने वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला पराभवाची धूळ चारत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. वर्ल्डकपमध्ये भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.
Jan 26, 2018, 12:17 PM ISTटॉसमध्ये हरवत भारताने पाकिस्तानकडून मिळवली राष्ट्रपतींची बग्गी
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती.
Jan 26, 2018, 11:00 AM ISTअंडर 19 वर्ल्डकप : बांगलादेशला हरवत भारत सेमीफायनलमध्ये
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखताना सेमीफायनलमध्ये मजल मारलीये.
Jan 26, 2018, 10:01 AM ISTभारताची सांस्कृतिक समृद्धीच्या रंगात रंगलंय गूगलचं डूडल
गूगलही भारताचा ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय.
Jan 26, 2018, 08:24 AM IST