भारताचे क्रिकेटर घरच्या मैदानावर शेर मात्र परदेशात ढेर
घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे क्रिकेटर द. आफ्रिकेत सपशेल अपयशी ठरतायत. आधी केपटाऊनमध्ये आणि आता सेंच्युरियन भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. यामुळेच दोनही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताने तीन सामन्यांची मालिकाही गमावलीये.
Jan 18, 2018, 10:48 AM ISTटीम इंडियाचे दुसऱ्या कसोटीत असे झालेत ७ रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सात अनोखे विक्रम झालेत. दरम्यान, आफ्रिकेत भारताने पराभवाची मालिका कायम ठेवलेय. सलग दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाने २-०ने ही मालिकाही गमावलेय.
Jan 17, 2018, 08:44 PM ISTINDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे?
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.
Jan 17, 2018, 05:45 PM ISTदक्षिण आफ्रिकेत भारताचा पराभव, मालिकाही गमावली
Jan 17, 2018, 04:38 PM ISTटीम इंडियाचा पराभव, २-०ने मालिकाही गमावली
टीम इंडियाचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चांगली कमगिरी करता आलेली नाही.
Jan 17, 2018, 04:05 PM ISTभारत - पाकिस्तान दरम्यान पुन्हा चर्चा होणार?
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेला तणाव कमी करण्याच्या उद्देशानं लष्करी कारवायांच्या महासंचालकांच्या पातळीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या विचाराधीन आहे.
Jan 17, 2018, 11:32 AM ISTनेतान्याहू अहमदाबादमध्ये दाखल, मोदींनी केलं स्वागत
सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Jan 17, 2018, 10:48 AM ISTदिवसाच्या शेवटी भारताला धक्के, विजयासाठी आणखी २५२ रन्सची आवश्यकता
दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.
Jan 16, 2018, 09:44 PM ISTद्रविडच्या शिष्यांची जबरदस्त सुरुवात, भारत वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये
कॅप्टन पृथ्वी शॉच्या ५७ रन्स आणि अनुकूल रॉयनं घेतलेल्या ५ विकेट्समुळे अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव केलाय.
Jan 16, 2018, 08:58 PM ISTदुसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता आहे.
Jan 16, 2018, 07:36 PM ISTधोनीच्या घरातल्या वाघाची डरकाळी!
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
Jan 16, 2018, 06:38 PM ISTविराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई
पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Jan 16, 2018, 05:23 PM ISTपार्थिव पटेलच्या चुकीला माफी! जसप्रीत बुमराहचं स्पष्टीकरण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शतकी खेळी केली.
Jan 16, 2018, 05:22 PM ISTऋद्धीमान सहाऐवजी कार्तिकला संधी, ५७ वर्षानंतर होणार हे रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता.
Jan 16, 2018, 04:53 PM ISTLIVE SCORE दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
Jan 16, 2018, 04:19 PM IST