'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'
दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूने पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Jan 12, 2018, 01:22 PM ISTभारतीय संघाला पुनरागमन करायचे असेल तर विराटला करावे लागेल हे काम
द. आफ्रिकेचे दिग्गज ग्रीम पोलॉक हे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघााकडून प्रभावित आहेत.
Jan 12, 2018, 10:41 AM ISTINDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट
द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला.
Jan 12, 2018, 09:01 AM ISTदक्षिण चीन सागर : व्हिएतनामने भारताला दिला गुंतवणुकीचा प्रस्ताव, चीन नाराज
भारताला गुंतवणुकीचा प्रस्ताव व्हिएतनामने दिलाय. त्यामुळे भारत गुंतवणुकीचा विचार करत असताना आता चीनने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीन-भारत द्विपक्षीय संबंध बिघडू नये, असे चीनच्या प्रवक्त्यांने म्हटलेय.
Jan 11, 2018, 09:58 PM ISTपाकिस्तानने थांबवले अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य
अमेरिकेने लष्करासाठी केली जाणारी आर्थिक मदत रोखल्यानंतर पाक आक्रमक झालाय.
Jan 11, 2018, 09:34 PM ISTमहागड्या कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेल भडकलं!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६८ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही वर गेल्यात. त्यामुळे घरगुती बाजारातरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यात.
Jan 11, 2018, 09:08 AM ISTआफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत!
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.
Jan 10, 2018, 10:58 PM IST'नोटाबंदी'नंतर आता देशात 'नाणेबंदी'?
केंद्रातील मोदी सरकारला लवकरच चार वर्ष पूर्ण होणार आहे. या दरम्यान, नोएडा, मुंबई, कलकत्ता आणि हैदराबादच्या सरकारी टंकसाळांमध्ये नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आलीय.
Jan 10, 2018, 12:38 PM ISTजागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?
नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
Jan 10, 2018, 09:22 AM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची कारणं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 09:42 PM ISTद्रविडच्या चेल्यांनी घेतला विराट सेनेच्या पराभवाचा बदला
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या पराभवाचा बदला भारताच्या अंडर १९ संघाने न्यूझीलंडमध्ये घेतला.
Jan 9, 2018, 02:44 PM ISTआफ्रिकेत सरावापेक्षा अधिक झाली शॉपिंग, अशी जिंकणार मालिका?
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तब्बल २५ वर्षानंतर इतिहास रचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षांना पहिल्याच सामन्यात धक्का बसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला.
Jan 9, 2018, 01:41 PM ISTअजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.
Jan 9, 2018, 10:10 AM IST