केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पराभव, तर दुबईतून टीम इंडियासाठी खुशखबर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी दुबईतून आलेल्या बातमीनंतर टीम इंडिया खुश होईळ.
Jan 9, 2018, 08:43 AM ISTविराटने सांगितलं पहिल्या टेस्टमधील पराभवाचं कारण!
साऊथ आफ्रिके विरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाला चौथ्या दिवशी ७२ रन्सने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं पण फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.
Jan 9, 2018, 08:17 AM ISTपराभवानंतर कोहलीने केले पांड्याचे कौतुक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीने यासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवलेय.
Jan 9, 2018, 08:10 AM ISTकेपटाऊन | दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 09:57 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी पराभव झाला आहे.
Jan 8, 2018, 09:07 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी दारुण पराभव झाला आहे.
Jan 8, 2018, 08:26 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेमध्ये आहे.
Jan 8, 2018, 07:15 PM ISTऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड
भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.
Jan 8, 2018, 06:41 PM ISTभारतात दररोज २४४ कोटींच अन्न वाया
'अन्न हे पूर्ण ब्रम्ह' हे वाक्य आपल्या संस्कृतीत फार प्रचलीत आहे. पण आपण भारत देश म्हणून बरोबर याच्याविरुद्ध दिशेने वाटचाल करीत आहोत. हे सांगण्यामागच कारणही तसच आहे.
Jan 8, 2018, 04:26 PM ISTदक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी, भारताला विजयासाठी २०८ रन्सची गरज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Jan 8, 2018, 03:59 PM ISTlive : चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये.
Jan 8, 2018, 02:12 PM ISTINDvsSA: ...तर टीम इंडिया जिंकेल, पुजाराचा दावा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस पावसाने धुऊन काढला. न्यूलँडच्या मैदानावर तिसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने खेळ होऊ शकला नाही.
Jan 8, 2018, 11:50 AM ISTभारतासोबत न खेळल्याने पाकिस्तानचे होतेय मोठे नुकसान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाहीये. बीसीसीआयकडून पाकिस्तानसोबत खेळण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये.
Jan 8, 2018, 11:16 AM ISTचीन पाकिस्तानशी हातमिळवणी करुन भारताच्या सीमेवर काय करतोय ?
भारताच्या सीमेजवळ चीन बंकर्स बांधतय.
Jan 6, 2018, 09:34 PM IST