रोहित पोहोचला 'विराट' क्लबमध्ये!
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड करून आऊट झाला.
Dec 20, 2017, 07:47 PM ISTपहिली टी-20 : श्रीलंकेनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Dec 20, 2017, 07:08 PM ISTतर रोहित 'विराट' क्लबमध्ये पोहोचणार!
श्रीलंकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यावर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.
Dec 20, 2017, 04:29 PM ISTसगळ्यात जलद १२ शतकं आणि ४ हजार रन्स, शिखर धवन दुसरा भारतीय
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला.
Dec 17, 2017, 11:04 PM ISTऑस्ट्रेलियाच्या त्या रेकॉर्डशी भारताची बरोबरी
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी विजय झाला आहे.
Dec 17, 2017, 10:05 PM ISTतिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Dec 17, 2017, 08:50 PM ISTम्हणून पहिल्या मॅचमध्ये शानदार प्रदर्शन करणारा सुंदर टीमबाहेर
भारत आणि श्रीलंकेमधल्या दुसऱ्या वनडेमध्ये तामिळनाडूचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली.
Dec 17, 2017, 07:01 PM ISTVIDEO : वीजेपेक्षाही जलद धोनीचे हात, मॅचचं चित्रच पलटलं
विकेट किपिंग करत असताना धोनीचे हात वीजेपेक्षाही जलद चालतात, असं नेहमीच म्हणलं जातं.
Dec 17, 2017, 06:42 PM ISTसीरिज जिंकण्यासाठी भारताला २१६ रन्सची आवश्यकता
भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये श्रीलंकेचा संघ ४४.५ ओव्हर्समध्येच २१५ रन्सवर ऑल आऊट झाला.
Dec 17, 2017, 06:18 PM ISTपाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस
१९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.
Dec 16, 2017, 10:46 AM ISTबघा पाणबुड्यांच्या बाबतीत कोणाची ताकद जास्त : चीनची की भारताची
भारताने नुकताच आयएनएस कलवरी या पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं.
Dec 15, 2017, 10:14 PM ISTchaiwali.com... भारतीय चहाची ऑस्ट्रेलियन चाहती!
आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्तानं थोडी 'चाय पे चर्चा' तर व्हायलाच हवी... चहाची एक ऑस्ट्रेलियन चाहती... सहज म्हणून चहा करते काय... आणि 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' ठरते काय...
Dec 15, 2017, 09:07 PM ISTअफगाणिस्तानच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांना भारताचं प्रशिक्षण...
वीस अफगाण महिला अधिकारी ट्रेनिंगसाठी भारतात आल्यात.
Dec 15, 2017, 03:52 PM ISTभारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक
चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे.
Dec 15, 2017, 03:07 PM ISTभारतात न येण्यासाठी माल्याला सापडले हे कारण
भारत सरकार विजय माल्याला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण भारतीय बॅंकाकडून ९०० कोटी घेऊन फरार झालेला माल्याही काही कमी नाहीए. ही अटक वाचविण्यासाठी माल्याने नवे कारण शोधले आहे.
Dec 15, 2017, 07:59 AM IST