भारत

भारताची दक्षिण आफ्रिकेत कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

श्रीलंकेविरुद्धच्या सोप्या पेपरनंतर वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट टीमला कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. 

Dec 4, 2017, 11:08 PM IST

युवराजनं सांगितली निवृत्तीची वेळ

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर असणाऱ्या युवराज सिंगच्या निवृत्तीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

Dec 4, 2017, 08:35 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 4, 2017, 08:17 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

Dec 4, 2017, 07:58 PM IST

चाबहार बंदर : भारताचा चीन आणि पाकविरूद्ध मास्टर स्ट्रोक !

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी रविवारी चाबहार बंदराचं उद्घाटन केलं.

Dec 4, 2017, 07:51 PM IST

चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे.

Dec 4, 2017, 04:51 PM IST

युद्धाविनाच भारत गमावतोय दरवर्षी १६०० जवान

युद्धाविनाच भारतीय लष्कर दरवर्षी तिनही दलाचे 1,600 जवान गमवत आहेत. वास्तविक अपघात आणि आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे ज्यामुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Dec 3, 2017, 08:23 PM IST

भारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा

कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.

Dec 3, 2017, 11:03 AM IST

इंग्लंडकडून भारताचा पराभव

हॉकी विश्व लीग फायनल स्पर्धेतील ब गटातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाला पराभवाचा धक्का बसला. इंग्लंडने भारताला ३-२ असे हरवले.

Dec 3, 2017, 08:52 AM IST

विराटचं ५२वं शतक, या खेळाडूंना टाकलं मागे

भारत आणि श्रीलंकेमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली नाबाद १५६ रन्सवर खेळत आहे.

Dec 2, 2017, 07:56 PM IST

...तर विराट विश्वविक्रम करणार!

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं ४ विकेट्स गमावून ३७१ रन्स केल्या. 

Dec 2, 2017, 05:57 PM IST

तिसऱ्या टेस्टमध्येही भारताची खणखणीत सुरुवात

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे.

Dec 2, 2017, 05:16 PM IST

भारताच्या पहिल्या टी-20ला ११ वर्ष पूर्ण, ते खेळाडू आता काय करतात?

१ डिसेंबर २००६ला भारतानं पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. 

Dec 1, 2017, 09:08 PM IST

तुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?

देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती. 

Dec 1, 2017, 07:37 PM IST

भारताने मुस्लिमांचा सन्मान करायला हवा - बराक ओबामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 07:01 PM IST