भारत

पाकिस्तानला या नेत्याने सुनावलं, काश्मीर तुमचे आहे असं कुठ लिहलंय?

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर आता पाकव्याप्त काश्मिरात पुन्हा आवाज उठू लागलाय. पाकव्याप्त काश्मिरमधील नेत्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.

Nov 25, 2017, 06:43 PM IST

विजय-पुजाराच्या शतकानंतर भारत मजबूत स्थितीत

मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. 

Nov 25, 2017, 05:23 PM IST

मेडिकल व्हिजावरही पाकची कूटनीती, नागरिकांनीच पाडलं तोंडावर

भारतानं उदार मनानं पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिजा देण्याचं जाहीर केल्यानंतर पाकिस्तानानं त्यावरही कूटनीतीच्या धोरणाचा अवलंब केला. या खेळीत त्यांना पाकिस्तानच्याच नागरिकांनी तोंडावर पाडलंय. 

Nov 25, 2017, 10:15 AM IST

विराट कोहलीच्या टीकेला बीसीसीआयचं प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या नियजोनावरून विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती.

Nov 24, 2017, 11:05 PM IST

युवराजच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये किती तथ्य?

भारतीय संघामधून बाहेर असलेल्या युवराज सिंगनं रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यापेक्षा बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (एनसीए)मध्ये प्रशिक्षणाला प्राध्यान दिलं आहे.

Nov 24, 2017, 10:07 PM IST

म्हणून शिखर धवनची दुसऱ्या टेस्टमधून माघार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवननं माघार घेतली.

Nov 24, 2017, 08:50 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या खेळाडूंना संधी नाही?

श्रीलंकेविरुद्धची सीरिज संपल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Nov 24, 2017, 08:23 PM IST

श्रीलंका २०५ रन्सवर ऑल आऊट, भारतालाही एक धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारतानं ११ रन्सच्या मोबदल्यात एक विकेट गमावली आहे.

Nov 24, 2017, 04:43 PM IST

हाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Nov 24, 2017, 09:01 AM IST

नागपूरमध्ये भारतीय संघ विजयासाठी आतूर

भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्या नागपूरमध्ये दुसरी टेस्ट खेळली जाणार आहे. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. आता दुस-या टेस्टमध्ये विजय साकारत सीरिजमध्ये आघाडी घेण्यासाठी भारत आतूर असेल...

Nov 23, 2017, 10:49 PM IST

असा तयार केला जातो पिनकोड?

अगदी रोजच्या वापरात किंवा रोजच्या जीवनशैलीत आपण पिनकोडचा वापर करतो.

Nov 23, 2017, 08:42 PM IST

कोल्हापूर | अनुजा पाटीलच्या आई-वडिलांशी बातचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:28 PM IST

अनुजा पाटील भारत अ टीमची कॅप्टन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 05:23 PM IST

नागपूर | श्रीलंकन खेळाडूंनी झिंग्यावर मारला ताव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 03:31 PM IST

मुंबई । भारतात घटस्फोटांचे प्रमाण का वाढत आहे?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 11:24 PM IST