भारत

श्रीलंकन खेळाडूंनी मारला झिंग्यांवर ताव...

  उपराजधानीत शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या दुस-या टेस्टसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला.

Nov 22, 2017, 11:23 PM IST

'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!

आज तुम्ही गुगलच्या होमपेजवर लॉग ऑन केलंत, तर त्याचं डुडल पाहून नक्कीच तुम्हाला कुतूहल निर्माण होईल... तर आजच्या या डुडलमध्ये दिसणारी महिला आहे डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५३ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.

Nov 22, 2017, 04:39 PM IST

विराटनं इतिहास घडवला, हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं.

Nov 21, 2017, 08:58 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या शतकाचा विराटला फायदा, जडेजाचं नुकसान

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे.

Nov 21, 2017, 05:54 PM IST

कुलभूषणच्या पत्नीला एकटं पाकमध्ये पाठवण्यास भारताचा नकार

पाकिस्ताननं गुप्तहेरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आईला आणि पत्नीला पाकिस्तानात जाण्याची इच्छा आहे. परंतु, भारत सरकार मात्र कुलभूषण यांच्या पत्नीला एकटं पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. 

Nov 21, 2017, 11:37 AM IST

पाकिस्तानचे भारताविरुद्धचे ते आरोप चीननं फेटाळले

पाकिस्तानच्या सैन्यानं भारतावर केलेल्या आरोपांचं चीननं खंडन केलं आहे. 

Nov 20, 2017, 11:11 PM IST

विराट कोहलीमुळे भारताचा विजय हुकला?

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात झालेली श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे.

Nov 20, 2017, 07:41 PM IST

ईडन गार्डनवरच्या प्रेक्षकांना विराटचा 'इशारा'

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट अनिर्णित राहिली आहे. अत्यंत रोमहर्षक अशा या टेस्टमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. 

Nov 20, 2017, 05:45 PM IST

'विराट' रेकॉर्ड, सर्वात जलद बनवली ५० शतकं

भारत आणि श्रीलंकेमधली पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे. 

Nov 20, 2017, 05:17 PM IST

शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच, श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट ड्रॉ

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमहर्षकरित्या ड्रॉ झाली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत या मॅचमध्ये रोमांच पाहायला मिळाला. 

Nov 20, 2017, 04:49 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या दोन वनडे सामन्यांमध्ये झालेत हे बदल

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन वनडे सामन्यांसाठीच्या वेळेत बदल करण्यात आले.  हवामानाचा अंदाज पाहता  या पहिल्या दोन वनडेंच्या वेळेत बदल करण्यात आलाय.

Nov 19, 2017, 08:54 PM IST

चौथ्या दिवसअखेर भारताकडे 49 धावांची आघाडी

कोलकाता टेस्टच्या चौथ्या दिवसअखेर भारतानं ४९ रन्सची आघाडी घेतली आहे. अपु-या प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थोडा लवकर थांबवण्यात असून भारत 1 विकेट गमावत 171 रन्सवर खेळत होता. 

Nov 19, 2017, 06:51 PM IST

मानुषी छिल्लरमुळे सर्वाधिक 'मिस वर्ल्ड'च्या यादीमध्ये भारत अव्वलस्थानी

तब्बल १७ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड' हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.

Nov 19, 2017, 11:25 AM IST

भारत, श्रीलंका, बांगलादेश यांच्यातील सिरीजची तारीख जाहीर

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वर्ष २०१८ मधील निदहास ट्रॉफीसाठी सिरीज होणार आहे. श्रीलंकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Nov 18, 2017, 01:42 PM IST

१३ वर्षांनी मूडीजने सुधारली भारताची रॅंकिंग, मोदींचं कौतुक

देशांना क्रेडिट रेटींग देणारी अमेरिकीची संस्था मूडीजने(जागतिक पत मानांकन संस्था) भारताच्या क्रमवारीत बदल केला आहे. मूडीजने भारतात ‘बीएए२’ या क्रमांकावर आणलं गेलंय.

Nov 17, 2017, 10:37 AM IST