भारत

VIDEO : धोनीने घेतलेल्या या कॅचची होतेय जोरदार चर्चा

कॅप्टन रोहित शर्माने नाबाद दुहेरी शतक करत बुधवारी आय एस बिंद्रा स्टेडिअममध्ये खेळला.

Dec 14, 2017, 01:06 PM IST

स्थान बदलताच रोहितचे नशीब उघडले, डबल स्पीडने करतोय धावा

रोहित शर्माला २३ जानेवारी २०१३मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रायोगिक तत्वावर सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी कोणाच्याही असे ध्यानीमनी नव्हते की मुंबईचा हा सलामीवीर पुढे जाऊन क्रिकेटमधील इतके रेकॉर्ड तोडेल. 

Dec 14, 2017, 08:36 AM IST

भारतात ४जी चा स्पीड कमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 11:17 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये भारतानं केला हा विश्वविक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं विजय झाला आहे.

Dec 13, 2017, 10:22 PM IST

भारतानं बदला घेतला, लंकेला लोळवलं

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं दणदणीत विजय मिळवला आहे.

Dec 13, 2017, 07:32 PM IST

भारताकडून या खेळाडूचं पदार्पण, एका कानानंच ऐकू येतं

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतक झळकावलं.

Dec 13, 2017, 04:22 PM IST

श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.

Dec 13, 2017, 03:14 PM IST

LIVE : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा बॉलिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. 

Dec 13, 2017, 11:26 AM IST

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी वन-डे मोहालीत रंगणार

भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरी वनडे रंगणार आहे. दरम्यान, धरमशाला वन-डेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे आजच्या वन-डेकडे लक्ष लागलेय. 

Dec 13, 2017, 08:54 AM IST

रामसेतू खरंच आहे का? वैज्ञानिकांचा खुलासा

रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.

Dec 12, 2017, 10:51 PM IST

मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार

भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी वनडे मॅच बुधवारी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Dec 12, 2017, 08:52 PM IST

नांदेड | लवकरच गव्हाचं नवं वाण, भारत-अमेरिकेचा प्रोजेक्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 08:16 PM IST

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर

भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.

Dec 12, 2017, 12:53 PM IST

टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा, या चार नव्या खेळाडूंना संधी

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्याला पाच जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापूर्वी टीम इंडिया आफ्रिकेत एकही सराव सामना खेळणार नाही. 

Dec 12, 2017, 12:20 PM IST

नवी दिल्ली | कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांचा मोदींवर पलटवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 10:13 AM IST