भारत

या ५ शूर महिलांनी भारताची मान उंचावली

भारतीय सेना आज ७०वा आर्मी दिवस साजरा करत आहे. 

Jan 15, 2018, 11:34 PM IST

दीडशतकानंतर विराटनं अनुष्काबद्दल अशाप्रकारे व्यक्त केलं प्रेम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं १५३ रन्सची झुंजार खेळी केली. 

Jan 15, 2018, 11:08 PM IST

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ?

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.

Jan 15, 2018, 09:32 PM IST

या खेळाडूंवर लक्ष ठेवा! सौरव गांगुलीचा कोहली-बीसीसीआयला सल्ला

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे.

Jan 15, 2018, 08:10 PM IST

पांड्याची ही चूक भारताला महागात पडणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली दुसरी टेस्ट ही रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.

Jan 15, 2018, 06:33 PM IST

LIVE SCORE बुमराहचे सुरुवातीलाच आफ्रिकेला धक्के

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधली दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. 

Jan 15, 2018, 05:59 PM IST

LIVE SCORE 'विराट' झुंजीनंतर भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. 

Jan 15, 2018, 04:55 PM IST

भारत आणि इस्त्रायलमध्ये झाले ९ करार

 इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारत आणि इस्त्रायलमधील ९ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

Jan 15, 2018, 03:33 PM IST

द. आफ्रिका वि भारत, विराट कोहलीचे खणखणीत शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 02:50 PM IST

भारत वि द. आफ्रिका, सुनंदन लेले थेट आफ्रिकेतून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:58 AM IST

इस्राईल आणि भारत यांच्यात होणार आज अनेक करार

आजपासून पुढचे 4 दिवस जग इस्राईल आणि भारताच्या मैत्रीची झलक पाहणार आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

Jan 15, 2018, 09:58 AM IST

INDvsSA : भारताला 'विराट'कडून 'हार्दिक' विजयाची आस!

क्रिकेट : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका दूसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारत १८३/5, कोहली ८५ नाबाद

Jan 14, 2018, 10:11 PM IST

तुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची...

इस्त्रायल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारतभेटीमुळे सर्वाचं लक्ष इस्त्रायलकडे लागलं आहे. 

Jan 14, 2018, 08:42 PM IST

द. आफ्रिका ३३५ रनवर ऑलआऊट, भारताची खराब सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या टेस्ट सिरीजचा दुसरा सामना सुरु आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला 335 रनवर ऑलआऊट केलं आहे. 

Jan 14, 2018, 05:00 PM IST