कुलभूषण प्रकरणात ICJनं दिली भारत-पाकला डेडलाईन
आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय.
Jan 24, 2018, 09:18 AM ISTशोएब अख्तरला आहे या गोष्टीचं दु:ख
भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होत नसल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर दु:खी आहे.
Jan 23, 2018, 11:35 PM ISTपांड्या-पुजाराच्या या चुकीवर भडकला रवी शास्त्री
भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्यावर चांगलाच भडकला आहे.
Jan 22, 2018, 08:48 PM ISTत्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका
दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.
Jan 22, 2018, 05:37 PM ISTभारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टआधी आफ्रिकेला झटका
भारत आणि द. आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्गमध्ये तिसरी कसोटी रंगणार आहे. तिसऱ्या कसोटीआधी आफ्रिकेला मोठा झटका बसलाय.
Jan 22, 2018, 12:57 PM ISTपाकिस्तानच्या गोळीबारामुळे ओसाड पडलं अरनिया, ४०००० नागरिकांनी सोडली घरं
भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.
Jan 21, 2018, 08:55 PM ISTभारत आणि अमेरिकेचा पाकिस्तानला दणका
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदवर पाकिस्तानचा खोटारडेपणा आता जगासमोर येणार आहे.
Jan 21, 2018, 05:33 PM ISTभारताने जिंकला दृष्टीहीनांचा वर्ल्डकप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 05:06 PM ISTपाकिस्तानला पराभवाची धूळ चारत भारताने जिंकला वर्ल्ड कप
भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत दृष्टीहिनांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे.
Jan 20, 2018, 06:50 PM ISTभेटा, भारतातल्या पहिल्या 'किन्नर' न्यायाधीशाला!
पश्चिम बंगालची ३० वर्षीय जोइता मंडल हिनं इतिहास घडवलाय. जोइता देशाची पहिली 'किन्नर' (ट्रान्सजेन्डर) न्यायाधीश बनलीय.
Jan 20, 2018, 03:22 PM ISTहा छोटासा देश करतो भारतात सर्वाधिक गुंतवणूक
भारतात विदेश कंपन्यांनी गुंतवणूक करावी म्हणून मोदी सरकार परदेशातील कंपन्यांना भारतात येण्यास आमंत्रित करत आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स सारख्या बलाढ्य देशांनी नाही तर एका छोट्या देशांने भारतात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.
Jan 20, 2018, 03:18 PM ISTभारत बनला ऑस्ट्रेलिया समुहाचा सदस्य, चीनला धक्का
भारत अणू पुरवठादार समुह म्हणजेच एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहे. त्यातच भारताला मोठं यश मिळालं आहे.
Jan 20, 2018, 09:42 AM ISTबाळासोबत फोटो काढून पृथ्वी शॉनं जिंकली प्रेक्षकांची मनं
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुरवातीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Jan 18, 2018, 11:00 PM ISTमुंबई । भारत आणि इस्त्राईल स्वर्गात बनलेली मैत्री - नेत्यान्याहूं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 06:56 PM ISTडोकलाममध्ये पुन्हा कटकारस्थान रचतोय चीन
चीन पुन्हा एकदा भारत विरोधी कटकारस्थान रचतो आहे. या बाबतचा खुलासा एका सॅटेलाईट फोटोमधून झाला आहे.
Jan 18, 2018, 02:17 PM IST