रोहितवर भडकला विराट, पाहा काय झालं मैदानात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये रन धावताना पुन्हा एकदा गैरसमज झाले.
Feb 13, 2018, 11:12 PM ISTमहिला क्रिकेटपटूची ४५७च्या स्ट्राईक रेटनं वादळी खेळी
महिला भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये चोल ट्रोएननं वादळी खेळी केली आहे.
Feb 13, 2018, 10:44 PM ISTभारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर २७५ रन्सचं आव्हान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये २७४/७ एवढा स्कोअर केला आहे.
Feb 13, 2018, 08:26 PM ISTरोहित शर्माच्या शतकानंतर भारताला धक्के
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं आहे.
Feb 13, 2018, 07:18 PM ISTहुश्श! रोहितनं मोडलं स्वत:चंच लाजिरवाणं रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेमधल्या रोहित शर्माच्या कामगिरीवरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती.
Feb 13, 2018, 05:43 PM ISTभारतीय नौदलात भरती, ५६ हजार ते २ लाखांपर्यंत पगार
भारतीय नौदलामार्फत देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ५६ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी १ जुलै १९९९ ते २ जानेवारी १९९४ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
Feb 13, 2018, 04:35 PM ISTआपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू पाहणारी "कल्पिता"
२१ व्या शतकात पुरुषांसोबतचं स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे कार्यरत आहेत..
Feb 13, 2018, 04:19 PM ISTपाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारताला इतिहास घडवण्याची संधी
भारताविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे.
Feb 13, 2018, 04:14 PM ISTचौथ्या वन डेमध्ये टीम इंडियाच्या खेळाबाबत कोचने केले 'हे' विधान
दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या वन डे सामन्यात भारताने 5 विकेट गमावले.
Feb 13, 2018, 03:41 PM ISTचंद्रबाबू भारतातील सर्वात श्रीमंत तर फडणवीसांवर सर्वात जास्त गुन्हे
Report On Indian CM's
Feb 13, 2018, 03:06 PM ISTINDvsSA:कोहलीच्या नेतृत्वाखाली जलवा दाखविण्यासाठी सज्ज टीम इंडिया
चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करणारी टीम इंडिया कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सज्ज झाली आहे. आज (मंगळावर, १३ फेब्रुवारी) पोर्ट एलिजाबेथ येथे होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामनात विजय मिळविण्याची आस टीम इंडियाला आहे.
Feb 13, 2018, 10:32 AM ISTअंबरनाथमध्ये हेमाडपंथी शिवमंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा
अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्द्दी आहे. दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक इथं दर्शनाला येतात.
Feb 13, 2018, 08:08 AM ISTमहाशिवरात्रीचा उत्सव : त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांची अलोट गर्दी
दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली.
Feb 13, 2018, 07:48 AM ISTमहाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने देशभरात भाविकांमध्ये उत्साह
देशभरात महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने भाविकांमध्ये शिवभक्तीचं उधाण आलंय. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे.
Feb 13, 2018, 07:42 AM ISTइतिहास घडवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 11:24 PM IST