World Cup 2019 : उपांत्य सामन्यापूर्वी धोनीविषयी विराट असं काही म्हणाला की....
विराटचं लक्षवेधी वक्तव्य
Jul 9, 2019, 10:48 AM ISTलंडन । World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड आज सेमी फायनल
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे समजताच क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
Jul 9, 2019, 10:15 AM ISTमॅन्चेस्टर । वर्ल्डकप सेमी फायनलवर पावसाचे सावट, तर हा संघ अंतिम फेरीत
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याने भारत अंतिम फेरीत जाईल.
Jul 9, 2019, 09:55 AM ISTWorld Cup 2019 : #NZvIND सामन्यामुळे सट्टा बाजारात तेजी; 'या' संघाला बुकींची पसंती
अशी आहेत ही गणितं.....
Jul 9, 2019, 08:24 AM ISTWorld Cup 2019 : भारत - न्यूझीलंड संघात आज उपांत्य सामना
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे.
Jul 9, 2019, 07:43 AM ISTWorld Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर मात
ऑस्ट्रेलियाचा पराभव भारताला फळला
Jul 7, 2019, 08:27 AM ISTWorld Cup 2019 : उपांत्य फेरीत 'या' संघासह भारताची लढत; लक्ष्य फक्त एकच....
या दिवशी पार पडणार उपांत्य सामने...
Jul 7, 2019, 07:47 AM ISTWorld Cup 2019 : 'भारत नाही या टीमविरुद्धचा पराभव महाग पडला'; सरफराजची कबुली
वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे.
Jul 6, 2019, 05:35 PM ISTFabulous ! ...म्हणून 'विम्बल्डन'कडून 'या' भारतीय जोडप्य़ाची दखल
अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं....
Jul 4, 2019, 04:52 PM ISTWorld Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध सामन्यातील पराभवासाठी धोनीला दोष देण्याआधी 'हे' नक्की वाचा
या एका सामन्यातील खेळीमुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली
Jul 4, 2019, 02:45 PM ISTWorld Cup 2019 : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला आहे.
Jul 3, 2019, 11:22 PM ISTWorld Cup 2019 : भारत- बांगलादेश सामन्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची हजेरी
पाहा ती अभिनेत्री आहे तरी कोण...
Jul 3, 2019, 11:21 AM ISTWorld Cup 2019 : INDvBAN सामन्यात भारतीय संघाच्या वयोवृद्ध 'जबरा फॅन'चीच चर्चा
आजीबाईंचा उत्साह क्रीडारसिकांनाही लाजवणारा
Jul 3, 2019, 09:31 AM ISTWorld Cup 2019 : रो'हिटमॅन'ने मारलेल्या षटकाराचा चेंडू 'तिला' लागला अन्....
हे सारंकाही इतकं अनपेक्षित होतं की.....
Jul 3, 2019, 08:09 AM ISTनवी दिल्ली : भारताला लवकरच 'नाटो'च्या समकक्ष दर्जा
नवी दिल्ली : भारताला लवकरच 'नाटो'च्या समकक्ष दर्जा
Jul 2, 2019, 11:55 PM IST