'साहित्य महामंडळ नेमाडेंना शरण गेलंय'
'साहित्य महामंडळ नेमाडेंना शरण गेलंय'
Apr 2, 2015, 11:24 AM ISTभालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानपीठ परत करावा - विनय हर्डीकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:30 AM ISTसहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे.
Feb 8, 2015, 07:13 PM ISTरश्दी नेमाडेंवर खेकसले, 'ये तापट म्हाताऱ्या...!'
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, बुकरसह खंडीभर पुरस्कार पटकावणारे सलमान रश्दी यांच्या पचनी पडलेली दिसत नाही. कारण भालचंद्र नेमाडेंवर बुकर विजेते सलमान रश्दी यांनी ट्विटरवरुन टीका केलीय.
Feb 8, 2015, 11:25 AM ISTन पाहिलेले भालचंद्र नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 09:26 AM ISTघुमान साहित्य संमेलनाचं नेमाडेंना आमंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 09:24 AM ISTनेमाडे यांना ज्ञानपीठ हा मराठी साहित्याचा सन्मान : मुख्यमंत्री
मराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करत वाङमयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले
Feb 6, 2015, 07:12 PM ISTभालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 07:04 PM ISTज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार
मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.
Feb 6, 2015, 05:53 PM ISTनेमाडे यांचा यथोचित गौरव करणार - तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:15 PM ISTनेमाडे यांना ज्ञानपीठ : मधुमंगेश कर्णिक यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:14 PM ISTभालचंद्र नेमाडे यांचा गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:13 PM ISTनेमाडे यांना ज्ञानपीठ : पुरस्कारावर उषा तांबे यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:11 PM ISTज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 04:10 PM IST'हिंदू'नंतर फक्त कविताच लिहिणार - भालचंद्र नेमाडे
ज्येष्ठ साहित्यिक आणि 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे 'हिंदू' कांदबरीनंतर केवळ कविता लेखन करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा स्वतः नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
Feb 6, 2015, 03:17 PM IST