'कोसला'कार भालचंद्र नेमाडेंचं साहित्य क्षेत्रातील योगदान
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. भालचंद्र नेमाडे यांचं शिक्षण आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान
Feb 6, 2015, 03:16 PM IST'ज्ञानपीठ' विजेते भालचंद्र नेमाडे यांची साहित्यसंपदा...
नुकतंच, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले भालचंद्र वनाजी नेमाडे आपल्या पहिल्या-वहिल्या कादंबरीपासून तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. खान्देशातील सांगवी जिल्ह्यात जन्मलेल्या भालचंद्र नेमाडे यांची वयाच्या २५ व्या वर्षी आपली 'कोसला' ही कादंबरी प्रकाशित झाली.
Feb 6, 2015, 03:10 PM ISTभालचंद्र नेमाडेंच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 07:52 PM ISTमराठी-इंग्रजी शाळांबाबत राज ठाकरेंचे भाष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 07:33 PM ISTमराठी सक्तीची नेमाडेंची भूमिका योग्यच - राज ठाकरे
शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
Nov 29, 2014, 04:41 PM ISTसाहित्य संमेलनावर साहित्यिक भालचंद्र नेमाडेंची खरमरीतटीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 03:25 PM ISTभालचंद्र नेमाडेंच्या टीकेवर अनिल अवचटांचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:40 PM ISTसाहित्य संमेलन रिकामटेकड्यांचे, इंग्रजी शाळा बंद करा - नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:39 PM ISTसाहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग - नेमाडे
पुणे : साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशी परखड टीका कोसलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलीय. राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनांसाठी पैसे घेतात अशी खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. संमेलनासाठी शत्रूकडूनही पैसे घेतील असंही त्यांनी म्हटलय. पुण्यात नेमांडेंना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
Nov 28, 2014, 01:34 PM ISTवारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध
‘हिंदूः जगण्याची समृद्ध अडचण’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात वारकरी महामंडळाच्या वतीन टाळमृदुंगाच्या गजरात निषेध आंदोलन करण्यात आलं.
Mar 4, 2013, 10:47 PM ISTओवैसीच्या समर्थनार्थ उतरले भालचंद्र नेमाडे!
प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी मंगळवारी अटक करण्यात आली होती. २४ डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र ओवैसींच्य़ा या भाषणाचं मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी चक्क समर्थन केलं आहे.
Jan 13, 2013, 10:28 AM IST