विदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद
देशातील सर्व नक्षलग्रस्त भागात आज मतदान होत आहे. म्हणून आजच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Apr 10, 2014, 08:22 AM ISTमतदानासाठी ओळखपत्रांचे पर्याय वाढवले
निवडणूक ओळखपत्र उपलब्ध नसले तरीही मतदारांना विविध ११ छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही 1 ओळखपत्र दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे.
Apr 9, 2014, 04:15 PM ISTमतदानासाठी मतदान ओळखपत्र नसेल तर हरकत नाही!
तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.
Apr 9, 2014, 04:11 PM ISTलोकसभा : दुसऱ्या टप्प्यातील ६ जागांसाठी आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सहा जागांसाठी मतदान होणार आहे.
Apr 9, 2014, 07:49 AM ISTलोकसभा निवडणूक २०१४: त्रिपुरात ८४% आणि आसाममध्ये ७२.५%मतदान
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.
Apr 7, 2014, 08:31 PM ISTलोकसभा निवडणूक २०१४: २ वाजेपर्यंत त्रिपुरात ६० टक्के मतदान
२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
Apr 7, 2014, 04:10 PM ISTमतदान करा आणि हॉस्पिटलमध्ये 50 टक्के सूट मिळवा!
मतदारांनी जास्तच जास्त मतदान करावं, यासाठी राजस्थानच्या जयपूर आणि जोधपूरमध्ये अनोखी शक्कल लढवण्यात येत आहे.
Apr 7, 2014, 08:21 AM ISTया सेलिब्रिटींची मुंबईतील मतदानाला दांडी !
मतदानाबाबत जनजागृती करणा-या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच मतदानाच्या दिवशी दांडी मारणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडची मंडळी गेली काही दिवस करतायत. हाच उंचावून सामान्यांना उपदेशाचे डोस पाजणारे हे कलाकार मात्र मतदानाच्या दिवशी अमेरिकेत असणार आहे.
Apr 4, 2014, 03:48 PM ISTपाहा मतदानावर गुगल इंडियाचा अप्रतिम व्हिडीओ संदेश
गुगल इंडियाने भारत-पाकिस्तानची वाटणी झाल्यानंतर दोन मित्र कसे जवळ येतात, अशी एक जाहिरात बनवली होती ही जाहिरात चांगलीच लोकप्रिय झाली.
Mar 31, 2014, 05:19 PM ISTमतदानासाठी...मतदार राजाची `दिमाग की बत्ती`
निवडणुकांच्या हंगामात वारेमाप आश्वासनं द्यायची आणि निवडून आलं की, मतदारांकडं ढुंकूनही पाहायचं नाही, ही कला राजकारण्यांना चांगलीच अवगत आहे. मात्र त्यावर औरंगाबादच्या अंजनडोहच्या गावक-यांनी भन्नाट शक्कल शोधून काढलीय. केवळ तोंडी आश्वासनं नको, तर आश्वासनं पाळणार असं बॉण्ड पेपरवर लिहून दिल्यावरच या गावचे लोक आता मतदान करणार आहेत.
Mar 29, 2014, 10:22 AM ISTदोनदा मतदानाबाबत शरद पवार यांची सारवासारव
गावाकडे मतदान केल्यानंतर शाई पुसून मुंबईतही करा मतदान, दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला खरा. मात्र हा सल्ला त्यांच्या अंगाशी आल्यानंतर लगेच सावरासावर केली. दरम्यान टीकेनंतर पवारांनी आपल्या विधानावर सारवासारव केलेय. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेय.
Mar 23, 2014, 07:40 PM ISTबोटावरची शाई पुसा, दोनदा मतदान करा- पवारांचा सल्ला
दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला शरद पवारांनी दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. "आधी साताऱ्याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा", असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय. बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले.
Mar 23, 2014, 03:30 PM ISTदोन-दोनदा करा मतदान, मोहितेंचा मतदारांना सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.
Mar 21, 2014, 08:53 AM ISTलोकसभा २०१४ | महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही के संपत यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली.
Mar 5, 2014, 11:51 AM IST<b><font color=red>धुळे : </font></b>अपक्षांच्या मदतीनं राष्ट्रवादी मोट बांधणार?
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज या ठिकाणी मतमोजणी पार पडतेय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजता या महापालिकेचं स्पष्ट चित्र हाती आलंय.
Dec 16, 2013, 02:57 PM IST