पालघरात मतदानाची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:57 PM ISTपुणे - प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी
Oct 14, 2014, 04:49 PM ISTमतदानासाठी हे ओळखपत्र असेल तरी चालेल हो!!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:44 PM ISTसिंधुदुर्गात मतदानाची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 02:12 PM ISTमतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात
महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.
Oct 14, 2014, 01:29 PM ISTनवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
नवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
Oct 14, 2014, 12:19 PM ISTUPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग
राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे.
Oct 14, 2014, 09:11 AM ISTप्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी
युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती.
Oct 13, 2014, 07:21 PM ISTदुसऱ्या जनमत चाचणीत कोणाला किती मिळालाय कौल?
राज्यात सध्या वेगवेगळे निवडणूक सर्व्हे येत आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर सट्टे बाजाराचेही महाराष्ट्रातील निवडणुकीकडे लक्ष आहे. सी-वोटरने, न्यूज एक्सच्या दुसऱ्या जनमत चाचणीनुसार पुन्हा एकदा भाजपला कौल मिळाला आहे. युती आणि आघाडीचा सर्वाधिक फायदा हा मनसेला होईल असे दिसत आहे.
Oct 9, 2014, 10:47 AM ISTपैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
पैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
Oct 6, 2014, 08:59 PM ISTमतदान जागृतीसाठी चार्ली चॅपलिन
Oct 1, 2014, 10:47 AM ISTमहाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2014, 09:17 PM ISTमहाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय?
हरयाणासह महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा जाहीर करताच, राजकीय पक्षांप्रमाणेच सट्टेबाजारातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हरयाणापेक्षाही महाराष्ट्राच्या निवडणुकांची उत्सुकता सट्टेबाजांनाही आहे.
Sep 14, 2014, 06:30 PM ISTकसा ढासळला पुण्यातला काँग्रेसचा बालेकिल्ला?
मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही चुरशीची वाटलेली पुण्यातील लढत प्रत्यक्षात एकतर्फी ठरली. भाजपच्या अनिल शिरोळेनी काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा दारूण पराभव केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या पुण्याच्या निकालाचं विश्लेषण करणारा विशेष रिपोर्ट
May 19, 2014, 09:07 AM IST